
मुंबई – आमिर खान यांचा सावत्र भाऊ हैदर अली खान याने त्याची पूर्वीश्रमीची पत्नी आणि अभिनेत्री इव्हा ग्रोव्हर हिचा शारीरिक छळ केला. तो तिला शारीरिक संबंधांच्या वेळी मारहाण करायचा. तिच्या संपूर्ण शरीरावर व्रण उठले होते. केवळ १८ दिवसांच्या ओळखीनंतर आईचा विरोध असतांना तिने हैदर अली खान याने मागणी घातल्याने त्याच्याशी पळून जाऊन लग्न केले होते.
⚠️ Shocking Revelations!
Actress Eva Grover opens up with @sidkannan about the horrific abuse she faced from her ex-husband Hyder Ali Khan (actor Aamir Khan’s step brother).
The Reality: Married him by running away after just 18 days of knowing him, against her mother's… pic.twitter.com/AxED5wP1Cp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 19, 2026
आंतरधर्मीय विवाहामुळे तिच्या आईने तिच्याशी संबंध तोडले. खान याला ‘स्किझोफ्रेनिया’चा (एक मानसिक आजाराचा) त्रास होता. खान याने तिच्यावर निर्माते आणि दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला होता. ५ वर्षानंतर तिने त्याच्यापासून घटस्फोट घेतला. १० वर्षे तिने तिच्या मुलीला पाहिलेही नव्हते.
थोडक्यात महत्त्वाचे : (२०.०७.२०२६)
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !