
तेहरान (इराण) – अमेरिकेने कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत इराणने एका महिन्यापूर्वी अमेरिकेशी झालेल्या द्विपक्षीय करारातून माघार घेतली. इराणच्या उप परराष्ट्र मंत्र्यांनी याविषयीची अधिकृत घोषणा केली. २७ जून ते १८ जुलै या कालावधीत अमेरिकेच्या हवाई आक्रमणांत इराणमधील ५० जणांचा मृत्यू, तर ५०० हून अधिक जण घायाळ झाल्याची माहिती इराणच्या आरोग्य मंत्रालयाने दिली.
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणार्या नौकांची संख्या ३ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोचली आहे. ‘मरीन ट्रॅफिक’ या नौका वाहतुकीची माहिती देणार्या संकेतस्थळानुसार १६ जुलैला सामुद्रधुनीतून केवळ ८ नौका गेल्या.
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने