
उधमसिंह नगर (उत्तराखंड) – येथील खतिमा भागातील कुटरी गावात थारू जमातीच्या लोकांची सनातन धर्मात परतण्याची प्रक्रिया चालूच आहे. येथे ख्रिस्ती पंथ स्वीकारलेल्या थारू समाजाच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांनी वैदिक परंपरानुसार स्वतःच्या इच्छेने सनातन धर्मात पुनर्प्रवेश केला. यापूर्वी याच गावातील ७० लोकांनी पुनर्प्रवेश केला होता. हा कार्यक्रम ग्रामप्रधान दीपा देवी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या वेळी पंडित हरीश जोशी आणि साधू मोहन गिरी यांनी वैदिक मंत्रोच्चारात शुद्धीकरण हवन आणि यज्ञ केला.
Ghar Wapsi in Udham Singh Nagar, Uttarakhand: 106 members of the Tharu tribe return to Hinduism, 12 years after their conversion to Christianity.
Once India becomes a Hindu Rashtra, nationwide efforts will be made to bring back those into Hinduism who were previously converted… pic.twitter.com/xLN2UnuJUE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 19, 2026
१० ते १२ वर्षांपूर्वी झाले होते धर्मांतर
स्थानिक लोकांच्या मते, १० ते १२ वर्षांपूर्वी गावातील अनेक थारू कुटुंबांना आमीष दाखवून किंवा फसवून त्यांचे धर्मांतर करण्यात आले होते. यानंतर ते नियमितपणे प्रार्थना सभांमध्ये सहभागी होऊ लागले, ख्रिस्ती पुस्तके वाचू लागले आणि गळ्यात क्रॉस घालू लागले. तसेच त्यांनी हिंदु देवतांची पूजा करणे, टिळा, चंदन लावणे आणि प्रसाद घेणेही बंद केले होते. आता या लोकांनी स्वतःहून पुढे येत सनातन धर्मात परतण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी परिसरातील इतर लोकांनाही कुणाच्याही आमिषाला बळी पडून धर्मांतर न करण्याचे आणि स्वतःच्या सांस्कृतिक वारशाशी जोडलेले रहाण्याचे आवाहन केले.
साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून समाजात द्वेष पसरवला !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan