(टीप : एस्.आय.आर्. (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन रिव्हिजन – मतदार सूची पुनरावलोकन)

बीड – परळी येथील पेठ मोहल्ला येथे असलेल्या शादी खाना कॅम्पमध्ये बी.एल्.ओ. (बूथ लेव्हल ऑफिसर – घरोघरी जाऊन मतदार सूचीचे पुनरावलोकन करणारा अधिकारी) म्हणून काम करणारे शिक्षक महफूज जाकीर शेख यांना मतदारसूची पुनरावलोकन करण्याच्या ठिकाणी (कॅम्पमध्ये) येऊन शाकीर अहमद शेख, जुनेद शेख, शोएब शेख आणि अन्य एक यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. ‘मतदारसूची पुनरावलोकनाचे अर्ज घेऊन आमच्या घरी का येत नाही ?’ या कारणावरून त्यांनी ही मारहाण केल्याचे समजते. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी ४ जणांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘तक्रार मागे घेतली नाहीस, तर आम्ही बाहेर येऊन तुला बघून घेऊ’, अशी धमकीही या धर्मांधांनी संबंधित शिक्षकाला दिली.
वर्धा येथे एस्.आय.आर्. नोंदणीच्या कामात टाळाटाळ केल्याप्रकरणी २ शिक्षक आणि एक चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी यांचे निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणी शिक्षक संघटनेने निषेध नोंदवला आहे. या प्रकरणी कोरोना काळात मिळालेले पुरस्कार परत करण्याची चेतावणी ‘प्रहार शिक्षक संघटने’ने दिली आहे.
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan