राजकीय घोळामुळे शिर्डीच्या साईबाबा मंदिराचे विश्‍वस्त मंडळ अंतत: विसर्जित !

हिंदूंच्या मंदिरांच्या विश्‍वस्त मंडळांवर राजकीय पक्षांचे नेते अथवा प्रशासकीय अधिकारी नकोत, तर भक्तच हवेत ! यासाठी हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण रहित होणे आवश्यक आहे.

राज्यातील मंदिरांतील १० क्विंटल सोने आणि १६० क्विंटल चांदी यांची नाणी बनवून विकणार !

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर असेच घडणार !

डॉ. स्वामी पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी ७ ऑक्टोबरला न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार !

देशातील कोट्यवधी हिंदू आणि त्यांच्या संघटना यांपैकी केवळ डॉ. स्वामी हेच एकटे यासाठी प्रयत्न करत आहेत, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे !

बिहार राज्यात मंदिरांचे विश्वस्त, पुरोहित आणि पुजारी यांचा व्यापक संघटन उभारण्याचा निर्धार

एकीकडे बिहारमध्ये मंदिरांना ४ टक्के कर भरण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुजार्‍यांकडे दुर्लक्ष करून नमाज शिकवणार्‍यांना १५ सहस्र आणि अजान देणार्‍यांना १० सहस्र प्रतिमाह वेतन लागू करण्यात आले आहे !

साम्यवादी (कम्युनिस्ट) सरकारांनी सर्व ठिकाणी हिंदूंच्या मंदिरांवर नियंत्रण मिळवले !

सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांचे विधान !

शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिरात फुले, हार आणि प्रसाद पूर्वीप्रमाणे नेता येण्यासाठी शिर्डीत आंदोलन !

कोरोना महामारीनंतर राज्यातील सर्वच प्रकारचे निर्बंध उठवले जात आहेत. मंदिर प्रशासनाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे हिंदूंना वाटते !

जळगाव येथील श्री मंगळग्रह मंदिरात वस्त्रसंहिता लागू करणार !

मंदिरांचे सरकारीकरण होणे, मंदिर परंपरांवर आघात होणे आदी अनेक आघातांना आज मंदिरांना सामोरे जावे लागत आहे. अशा प्रतिकुल प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मंदिर विश्‍वस्तांचे संघटन होणे आवश्यक आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण रहित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका करणार ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, भाजप

या वेळी ‘डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांना आम्ही पंढरपूर येथे येण्याचे निमंत्रण दिले असून त्यांनी ते स्वीकारले आहे’, असे देवव्रत राणा महाराज वास्कर यांनी सांगितले.

 देवदर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेऊन त्र्यंबकेश्वर देवस्थानने १० लाख रुपये कमावले !

पैसे घेऊन भाविकांना दर्शन देणे, ही पद्धत अशास्त्रीय आहे ! दर्शनासाठी शुल्क आकारायला मंदिर हे काही मनोरंजनाचे ठिकाण नाही !

अलाप्पुळा येथील वालियाकलवूर मंदिरातील छत पडून ३ भाविक घायाळ झाल्यावरून मंदिर व्यवस्थापनावर ताशेरे

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा !