(म्हणे) ‘चित्रपटात नंबी नारायणन् यांना जरा अधिकच राष्ट्रवादी दाखवण्यात आले आहे !’

अशा हिंदुद्रोही चित्रपट समीक्षकांचीच समीक्षा करण्याची आवश्यकता आहे ! असे एकांगी समीक्षण करून समाजाची दिशाभूल करणार्‍यांना आता जनतेनेच वैध मार्गाने जाब विचारला पाहिजे !

केरळमधील मोपला मुसलमानांनी केलेल्या हिंदूंच्या नरसंहारावरील चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास केरळ सरकारचा नकार

केरळचे कम्युनिस्ट आघाडी सरकार कट्टरतावादी मुसलमानांचे पालनकर्ते असल्याने ते अशा मुसलमानांचे खरे स्वरूप उघड करणार्‍या चित्रपटाला प्रमाणपत्र देतीलच कसे ?

हिंदु धर्माची होणारी अपकीर्ती जाणा !

‘शमशेरा’ या हिंदी चित्रपटात अभिनेते संजय दत्त यांना खलनायक म्हणून दाखवण्यात आले आहे. त्यांचे रूप एका ब्राह्मण व्यक्तीसारखे आहे. कपाळावर चंदनाचा टिळा आणि शेंडी ठेवण्यात आल्याचे अन् हातात चाबूक असल्याचे दिसत आहे.

अल्पवयिनांमधील हिंसकता !

‘आई-वडील मुलाला वळण लावण्यात न्यून पडले असावेत का ? वडिलांचे पिस्तूल घेऊन पुढील कुकर्म करण्याचे धाडस त्याच्यात आले तरी कुठून ? मृतदेहासमवेत ३ दिवस बसण्याइतका तो निष्ठूर आणि निर्दयी कशामुळे झाला असेल ?’, असे अनेक प्रश्न अनुत्तरितच रहातात. त्याची उत्तरे ना समाजाकडे आहेत, ना सरकारकडे !

ब्रिटनमध्ये प्रेषित महंमद यांच्या मुलीवरील चित्रपटाला विरोध करणार्‍या इमामाची सल्लागार पदावरून हकालपट्टी

मुसलमान कितीही उच्चशिक्षित किंवा उच्चपदस्थ असले, तरी त्यांच्यासाठी त्यांचा धर्म प्रथम असतो, हेच यातून दिसून येते !

हिंदूंच्या देशात मात्र मोगलांचे कौतुक होते !

कुवैत, ओमान आणि कतार या ३ इस्लामी देशांनी ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्यांच्या देशात बंदी घातली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटामध्ये धार्मिक सूत्र उपस्थित करण्यात आल्याने ही बंदी घालण्यात आली आहे.

कुवैत, ओमान आणि कतार या इस्लामी देशांमध्ये ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी

कुठे हिंदु सम्राट असणार्‍या पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित चित्रपटावर बंदी घालणारे इस्लामी देश, तर कुठे भारतावर ८०० वर्षे राज्य करून हिंदूंवर प्रचंड अत्याचार करणार्‍या मुसलमान आक्रमणांचा उदोउदो करणारा भारत !

शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याविषयी केवळ ४ ओळी, तर मोगलांवर पूर्ण पुस्तक ! – अभिनेते अक्षय कुमार

इतकी वर्षे अक्षय कुमार यांना हे ठाऊक नव्हते का ? त्यांच्या यापूर्वीच्या काही चित्रपटांतून हिंदु धर्माविषयी अयोग्य चित्रण होते, तेव्हा ते का गप्प राहिले ?

हिंदुहिताचे कायदे निर्माण होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – सतीश कल्याणकर, माजी सदस्य, सेन्सॉर बोर्ड

चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक हिंदूंना वाईट प्रवृत्तीचे दाखवण्यात येत असून अहिंदूंची प्रतिमा उंचावण्याचे षड्यंत्र सध्या चालू आहे.

जिहादचे लक्ष्य गाठण्यासाठी धर्मांधांच्या क्लृप्त्या !

विविध उद्योग कपटाने कह्यात घेणे, अमली पदार्थांचा व्यवसाय, गड-जिहाद, विज्ञापनांच्या माध्यमातून हिंदु धर्माला तुच्छ लेखून इस्लामचे उदात्तीकरण करणे, हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून हिंदूंचे प्रतिमाहनन, गोमातेचा वंशविच्छेद करून गो-जिहाद अशा अनेक क्लृप्त्या जिहादचे लक्ष्य गाठण्यासाठी धर्मांध वापरत आहेत.