‘हम दो हमारे बारह’ या आगामी हिंदी चित्रपटाला मुसलमानांचा विरोध
भारताच्या लोकसंख्यावाढीमध्ये मुसलमानांची गती अधिक असल्याचे यापूर्वीच्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. त्यामुळे जर कुणी ‘त्यांची लोकसंख्या वाढत आहे’, असे म्हटले, तर ते चुकीचे कसे ?
भारताच्या लोकसंख्यावाढीमध्ये मुसलमानांची गती अधिक असल्याचे यापूर्वीच्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. त्यामुळे जर कुणी ‘त्यांची लोकसंख्या वाढत आहे’, असे म्हटले, तर ते चुकीचे कसे ?
भारतात लोकसंख्यावाढ नेमकी कुणामुळे होत आहे, हे सर्वश्रुत असतांना त्यात ‘इस्लामफोबिया’ कुठे आला ?
अभिनेते आमीर खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा ‘लालसिंग चढ्ढा’ हा नवा चित्रपट ११ ऑगस्ट या दिवशी प्रदर्शित होत आहे, त्या आधीच त्यावर बंदी घालण्याची किंवा त्या बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
हिंदूंच्या संघटितपणाचा विजय ! हिंदू आता जागृत होऊन देवतांच्या अवमानाच्या विरोधात आवाज उठवू लागले आहेत, हे अभिनंदनीय आहे. अशा प्रकारे सर्वत्रचे हिंदू जागृत झाल्यास कुणीही हिंदु धर्म, देवता, धर्मग्रंथ, संत, राष्ट्रपुरुष आदींचा अवमान करू धजावणार नाही !
‘हिंदू जागृत होत असून देवतांची विटंबना करणार्या आणि भारताविषयी अनुद्गार काढणार्या अभिनेत्याला जागा दाखवून देण्यास सिद्ध आहेत’, हेच यावरून स्पष्ट होत आहे !
जराही सामाजिक भान नसलेल्या कलाकारांची पात्रता आता जनतेनेच दाखवून द्यावी. यासह अशा कलाकारांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालून त्यांना स्वाभिमानी बाणाही दाखवून दिला पाहिजे !
भारतात एका हिंदु व्यक्तीला असा प्रश्न उपस्थित करावा लागतो, हे हिंदूंना लज्जास्पद !
‘आध्यात्मिक प्रगतीसाठी योग्य मार्गदर्शन करून मोक्षाचा मार्ग दाखवणारे’, असे गुरूंचे महत्त्व हिंदु धर्मात आहे. त्यामुळे शिक्षण, राजकारण यांसह विविध क्षेत्रांतील स्वत:च्या मार्गदर्शकांना गुरुस्थानी मानून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीमध्ये आहे.
मुसलमानांनी विरोध केल्यावर चित्रपट निर्माते तातडीने क्षमा मागत आक्षेपार्ह गोष्ट काढून टाकतात. याउलट हिंदूंनी कितीही विरोध केला, तरी त्यांच्या देवतांचा अवमान थांबवला जात नाही, हे ‘पीके’ यांसारख्या चित्रपटांतून अनेकदा निदर्शनास आले आहे.
ध्येयाप्रती एखाद्या झपाटलेल्या व्यक्तीप्रमाणे त्यांनी ध्येयाकडे जाण्याचा प्रयत्न केला होता; मात्र अशांनाच नेहमी भल्याभल्या अग्नीदिव्यांतून जावे लागते. ज्या देशासाठी सर्वाेत्तम कामगिरीचा संकल्प केला, त्याच देशात ‘देशद्रोही’ म्हणून खोटा ठपका लागणे किती वेदनादायी आणि दु:खदायी असेल, याची कल्पना करता येणार नाही !