ओवैसी यांनी लिहून दिल्यास रोहिग्यांना बाहेर हाकलू ! – अमित शहा यांचे प्रत्युत्तर
‘जर हैद्राबादमध्ये अवैधरित्या बांगलादेशी आणि रोहिंग्या रहात आहेत, तर अमित शहा कारवाई का करत नाही ?’, असा प्रश्न ओवैसी यांनी विचारला होता. त्याला शहा यांनी उत्तर दिले.
‘जर हैद्राबादमध्ये अवैधरित्या बांगलादेशी आणि रोहिंग्या रहात आहेत, तर अमित शहा कारवाई का करत नाही ?’, असा प्रश्न ओवैसी यांनी विचारला होता. त्याला शहा यांनी उत्तर दिले.
साजिद आणि वाजिद या संगीतकार बंधूंपैकी दिवंगत वाजिद खान यांची पारशी पत्नी कमलरुख खान यांनी त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आला होता, अशी माहिती देत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याचे समर्थन केले आहे.
उद्दाम धर्मांध ! शासकीय कार्यालयात क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या प्रतिमेची काय आवश्यकता ?
पोलीस आयुक्तांनी या गंभीर आरोपांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे !
अशांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
भारतात गेल्या ३ दशकांत असे कधीच घडलेले नाही, त्यामुळे भारतातील आतंकवादी आक्रमणे रोखता आलेली नाहीत ! भारत जिहादी आतंकवादी संघटनांवर कठोर होणार्या अन्य देशांकडून कधी शिकणार ?
धर्मांधांच्या विरोधात कायदा म्हणजे ‘छळ’ असे समजणारे धर्मांध नेते ! धर्मांधांच्या विरोधात कायदा केला, तर त्यांच्यावर वचक बसवता येऊ शकतो, हेच यातून लक्षात येते. तरीही यावर समाधानी न रहाता हिंदूंनी सतर्क राहून हिंदु तरुणींचे रक्षण केले पाहिजे !
देशविघातक लिखाण करणार्या प्रत्येकाला शोधून त्यांना आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा केली पाहिजे !
राजभवनात हिंदूंनाही उपासना, आरती, पूजा आणि उत्सव साजरे करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्यपालांकडे केली आहे
पोलिसांनी या प्रकरणी आबिद आमिन या संशयित आरोपीस अटक करून आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.