सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अग्रेसर असणारे धर्मांध !

मालेगाव (जिल्हा नाशिक) – येथे अन्न आणि औषध प्रशासनाने गर्भपाताच्या औषधांचा अनधिकृत साठा जप्त केला आहे. मालेगावात गर्भपाताच्या औषधांच्या साठ्याची अनधिकृत वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या प्रकरणी आबिद आमिन या संशयित आरोपीस अटक करून आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी सापळा रचत क्लिन कीट (कॉम्बिकिट ऑफ मिफेप्रीस्टोन अँड मिसोप्रोस्टल टॅब) या गोळ्यांचे प्रत्येकी ६०० रुपये किमतीचे १५० किट्स जप्त केले. या साठ्याची किंमत ९० सहस्र रुपये असल्याचे सांगितले जाते.
अन्न आणि औषध प्रशासनाच्या नाशिक कार्यालयातील औषध निरीक्षक प्रशांत ब्राह्मणकार यांच्यासह पोलिसांनी संबंधित व्यक्तीकडे विचारणा केली असता त्याच्याकडे या गोळ्या विकण्यासाठीचा कुठलाही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच या औषध साठ्याची देयकेही सापडली नाहीत.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !