सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षक नसलेल्या शाळेत लोकसहभागातून शिक्षण स्वयंसेवक शिक्षकांची नेमणूक

साक्षरतेचे प्रमाण अधिक अशी ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही स्थिती लाजिरवाणी ! लोकसहभागातून शिक्षण स्वयंसेवक शिक्षकांची नेमणूक होणे प्रशासनासाठी लज्जास्पद !

राष्‍ट्राच्‍या उन्‍नतीसाठी शैक्षणिक सशक्‍तीकरणाला सर्वाधिक महत्त्व आहे ! – अन्‍नपूर्णादेवी, केंद्रीय शिक्षण राज्‍यमंत्री

जी-२० शिक्षण कार्यगटाच्‍या बैठकीच्‍या पार्श्‍वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ‘मूलभूत साक्षरता आणि संख्‍याशास्‍त्र’ या विषयावर दोन दिवसांच्‍या राष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद़्‍घाटन केंद्रीय शिक्षण राज्‍यमंत्री श्रीमती अन्‍नपूर्णादेवी यांनी केले.

सनातनची साधिका कु. प्रणाली पाटील हिचे इयत्ता १० वीच्‍या परीक्षेत सुयश !

कु. प्रणाली पाटील हिने इयत्ता १० वीच्‍या परीक्षेत ९७.२० टक्‍के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

गोवा : कोकणी उजळणी पुस्तकात ‘औ’ अक्षराची ओळख करून देतांना ‘औरंगजेब’ असा उल्लेख

‘औ’ या अक्षराची ओळख ‘औरंगजेब’ अशी होणे, हे औरंगजेबाचा खरा क्रूरतेने भरलेला इतिहास न शिकवल्याचा परिणाम !

‘ब्रेकिंग इंडिया फोर्सेस’द्वारे युवकांना भारताच्या विरोधात उभे करण्याचे षड्यंत्र ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

स्वत:च्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी हिंदू पालक पाल्यांना मोठ्या विद्यापिठांत पाठवतात; परंतु ही विद्यापिठे शिक्षणाऐवजी प्रोपोगंडाची (राजकीय प्रचाराची, अतिशयोक्त वर्णन करणारी) स्थाने झाली आहेत.

प्रादेशिक भाषा हेच शिक्षणाचे माध्यम; मात्र इंग्रजीतून शिकण्याचीही संधी ! – शिक्षण खाते, गोवा

इंग्रजीतून शिकण्याचीही संधी दिली, तर सर्व ख्रिस्ती आणि इंग्रजाळलेले हिंदु पालक मुलांना इंग्रजीतूनच शिक्षण देणार. त्यामुळे शिक्षणाचे माध्यम सर्वांना एकसारखेच लागू करणे आवश्यक आहे.

पैठण येथील संतपिठात १५० विद्यार्थी, १० प्राध्‍यापक; मात्र उपस्‍थित कुणीही नाही !

एका पहाणीत संतपिठाच्‍या वर्गात एकही विद्यार्थी दिसला ना प्राध्‍यापक ! संतपीठाचे समन्‍वयक डॉ. प्रवीण वक्‍ते यांनी प्राध्‍यापक प्रतिदिन येत असल्‍याचा दावा केला

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात अनेक शाळांत शिक्षक नसल्याने शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ठिकठिकाणी आंदोलने !

महाराष्ट्रात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असतांना  शिक्षकांची पदे रिक्त रहाणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

अचलपूर (जिल्‍हा अमरावती) येथे महाविद्यालयातील फलकावर हिंदु धर्मविरोधी सुविचार !

धर्मशिक्षणाचा अभाव आणि हिंदू संघटित नसल्‍याने हिंदु धर्मावर कुणीही येतो आणि सर्रास चिखलफेक करतो. अन्‍य धर्मियांच्‍या संदर्भात असे लिखाण करण्‍याचे कुणाचे धाडसही होणार नाही !

कॅनडा सरकारकडून भारतीय विद्यार्थ्यांच्या हद्दपारीला स्थगिती

यापूर्वीही कॅनडा सरकारने भारतीय विद्यार्थी लवप्रीत सिंह याला १३ जूनपर्यंत देश सोडण्याचा आदेश दिला होता. या आदेशानंतर भारतीय विद्यार्थ्यांनी तेथे निदर्शने चालू केली होती.