संपादकीय : इटलीचे शहाणपणाचे पाऊल !
भारताप्रमाणे दूरदृष्टी ठेवून रणनीती आखल्यासच चीनला वठणीवर आणणे शक्य होईल !
भारताप्रमाणे दूरदृष्टी ठेवून रणनीती आखल्यासच चीनला वठणीवर आणणे शक्य होईल !
‘सत्य फार काळ लपून रहात नाही, ते कधी ना कधी उघड होतेच’, याचा अनुभव या देशात काँग्रेसपेक्षा अधिक अन्य कुणी घेतला नसावा. काँग्रेसने तिच्या सत्ताकाळात जनतेला अंधारात ठेवून जो खोटारडेपणा केला, तो तिचे नेतेच अलीकडे समोर आणू लागले आहेत.
आताच्या काळाचा विचार केल्यास पूर्णत: ‘गुरुकुल’ पद्धतीचा अवलंब करणे कठीण वाटत असले, तरी त्यातील जे आदर्श होते ते सर्व आताच्या शिक्षणपद्धतीत आणणे अत्यावश्यक आहे. आदर्श गुरुकुल शिक्षणपद्धतीचा अवलंब केल्यास देशाचा उत्कर्ष होण्यास वेळ लागणार नाही !
नेपाळ हिंदूबहुल राष्ट्र आहे. ते पूर्वी एकमेव हिंदु राष्ट्र होते आणि आता जरी ते नसले, तरी भविष्यात ते पुन्हा हिंदु राष्ट्र होऊ शकते. हिंदु असलेले नेपाळमधील गोरखा भारतीय सैन्यात कसे टिकून रहातील, या दृष्टीने भारताने विचार करणे आवश्यक !
भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण करून एक संदेश जगताला दिला आहे. तो केवळ चीनच नव्हे, तर भारतावर डोळे वटारून पहाणार्या प्रत्येक देशाने लक्षात ठेवणे त्याच्या हिताचे असणार आहे !
हिंदूबहुल भारतात प्राचीन धर्म असणार्या आणि कोट्यवधी लोक ज्या धर्माचे पालन करतात, तो धर्म नष्ट करण्याची भाषा केली जाते आणि ती करणार्याच्या विरोधात काहीही कारवाई होत नाही, ही हिंदूंची शोकांतिकाच ! या पार्श्वभूमीवर अन्सारी याला ५ वर्षांनी थोडीशी का होईना, शिक्षा झाली, हे महत्त्वाचे !
चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल म्हणजे ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या दिशेने पडलेले आणखी एक पाऊल आहे. २ राज्यांमध्ये जनतेने झिडकारल्याने सत्ता गमावणारी काँग्रेस या पराभवानंतर आत्मपरीक्षण करील का ? या निकालांद्वारे सामान्य लोकांनी त्यांना काय हवे आहे’, याविषयी मतपेटीद्वारे संदेश दिला आहे.
नीना गुप्ता यांनी ‘फेमिनिझम्’ला फालतू म्हटले, तर त्यामुळे स्त्रीमुक्तीवाल्यांना मिर्च्या झोंबण्याचे काही कारण नाही. स्त्रीला कशापासून मुक्तता मिळवून द्यायची आहे ? ‘स्त्रियांचे हित आणि त्यांचा उत्कर्ष कशात आहे ? आणि हा उत्कर्ष अशा चळवळींमुळे साध्य होणार का ?’, याचा विचार करण्याची वेळी आली आहे.
खलिस्तानी पन्नूला अटक करण्याऐवजी त्याच्या हत्येच्या कथित कटात भारत असल्याचा दावा करणारी अमेरिका भारतद्वेष्टीच !