संपादकीय : ‘नोटा’ची वाढ चिंताजनक !

मतदारांकडून ‘नोटा’चा अधिकाधिक वापर होणे, हे जनताभिमुख उमेदवार देऊ न शकणार्‍या राजकीय पक्षांसाठी लज्जास्पद !

संपादकीय : भारतद्वेषी मुइज्जू यांचा विजय !

चीनच्या ताटाखालचे मांजर बनलेल्या मालदीववर भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष ठेवणे अत्यावश्यक !

संपादकीय : राजकारण्यांचीच संपत्ती जप्त करा !

भ्रष्टाचारी राजकारण्यांची संपत्ती जप्त झाली, तर देशाच्या विकासाला पैसै अल्प पडणार नाहीत; कारण सर्वसामान्य जनतेच्या पैशांपेक्षा हे पैसे साहजिकच अधिक असणार आहेत; मात्र अशी मागणी एकही राजकीय पक्ष मान्य करणार नाही, हेही तितकेच खरे आहे.

संपादकीय : मोदी यांनी केली ‘पोल खोल’ !

मतदारांनो, समान वाटप करण्याच्या नावाखाली तुमची संपत्ती अल्पसंख्यांकांवर उधळायला निघालेल्या काँग्रेसचे अस्तित्व नष्ट करा !

संपादकीय : वैज्ञानिकांना चपराक !

वासुकी सापाचे सापडलेले जीवाश्म म्हणजे पुराणांना थोतांड मानणार्‍यांना मिळालेली चपराकच !

संपादकीय : भगव्या रंगाची ‘ॲलर्जी’ !

भगवेकरणाचा गंध नसल्याने जवाहर यांच्या बंगाल राज्याची झालेली दुःस्थिती सुधारण्यासाठी त्यांना अंतिमतः भगवेकरणच उपयोगी पडणार आहे. त्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या धर्मबांधवांच्या हितासाठी त्यांना ‘भगव्या’वाचून पर्याय नाही, हे सत्य त्यांनी स्वीकारावे !

संपादकीय : कर्नाटकमध्ये लव्ह जिहाद !

नेहा हिरेमठ यांची धर्मांधाने केलेली लव्ह जिहादमधील हत्या शेवटची ठरण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी प्रयत्न करणे आवश्यक !

संपादकीय : रेल्वेची धाव दलालांपर्यंत !

रेल्वेच्या तिकिटांचा हा काळाबाजार वरवरचा वाटत असला, तरी या भ्रष्टाचाराने रेल्वे प्रशासन पुरते पोखरले आहे. रेल्वेचे जाळे देशभरात जितके पोचले आहे, त्यासमवेत तिकिटांच्या काळाबाजारही पोचला आहे.

संपादकीय : काँग्रेसची विनाशकाले विपरीतबुद्धिः !

राष्ट्रविघातक मानसिकता असलेली काँग्रेस भविष्यात इतिहासजमा झाल्यास आश्चर्य ते काय ?