जात्यंधांवर कारवाई हवीच !
श्रीसमर्थ संप्रदाया’चे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ निरुपणकार पू. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्यशासनाचा यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार घोषित झाला आहे. या पुरस्काराला जात्यंध संघटना संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. पू. अप्पासाहेब यांनी व्यसनमुक्तीसाठी आदिवासी भागांतही जाऊन मोठे कार्य केले आहे.