राजकारणात प्रवेश करण्यावर कॉकरोच जनता पक्षाची भूमिका

नवी देहली – ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीचे नैतिक दायित्व स्वीकारत धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या शिक्षणमंत्री पदाचे त्यागपत्र दिले. हा कॉकरोच जनता पक्षाचा विजय असल्याचे म्हटले जात आहे. ३६ दिवसांचे आंदोलन थांबवल्यानंतर आता पक्षाच्या प्रवक्त्यांना ‘त्यांचा पक्ष राजकारणात प्रवेश करणार का ?’, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर पक्षप्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी ही शक्यता फेटाळून लावली.
दास म्हणाले की, आमचा भर युवकांच्या चळवळीला बळ देण्यावर आहे. सध्या आमचे ध्येय ही चळवळ तळागाळापर्यंत घेऊन जाण्यावर आहे. भारतात अगोदरच ७५० ते ८०० राजकीय पक्ष अस्तित्वात असून कोणताच पक्ष युवकांच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे चळवळ तळागाळापर्यंत घेऊन जायची आहे. कोणताही पक्ष सत्तेत असो त्यांना युवकांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील, तसेच त्यांच्यासाठी काम करावे लागेल. हेच आमचे धोरण आहे.
B.K. Hariprasad :(म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
Ram Mandir Donation Scam : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी नवीन विशेष अन्वेषण पथकाची स्थापना
UP Conversion Racket : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – धर्मांतर करणार्या टोळीतील ७ जणांना अटक !