अध्यात्माची महानता !
‘जेईई मेन’ परीक्षा देणार्या विद्यार्थ्याने अध्यात्माचे महत्त्व सांगणे, ही विज्ञानवाद्यांसाठी मोठी चपराकच !
‘जेईई मेन’ परीक्षा देणार्या विद्यार्थ्याने अध्यात्माचे महत्त्व सांगणे, ही विज्ञानवाद्यांसाठी मोठी चपराकच !
भूकंप अथवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती यावर मानव कायम वैज्ञानिक दृष्टीनेच उपाययोजनांचा विचार करतो. त्यासाठी आपल्या ऋषिमुनी-साधू-संत यांनी दाखवलेला शाश्वत मार्गच यावरील उपाययोजना आहे. तुर्कीये येथील भूकंपातून धडा घेऊन नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी भारताने गतीने सिद्धता करणे आवश्यक !
मुसलमान तुष्टीकरणाचे राजकारण करणारे भारत राष्ट्र समितीसारखे पक्ष केवळ सामाजिक ध्रुवीकरण करतात !
‘हिंदु हित की बात करेगा, वहीं देश में राज करेगा’च्या ऐवजी ‘जो हिंदु हित का काम करेगा वहीं देश में राज करेगा’, असा नारा देण्यात येऊ लागला आहे. त्या हिंदुहिताच्या कामामध्ये मंदिरांच्या संदर्भातील कामे पहिल्या क्रमांकावर असणे आवश्यक झाले आहे. असे झाले तर भारत जगाचा विश्वगुरु होण्यास वेळ लागणार नाही !
भारत आणि हिंदू यांविरोधी बीबीसी वृत्तवाहिनीवर केंद्रशासनाने त्वरित बंदी घालणे भारतियांना अपेक्षित !
आसाममध्ये जनहितार्थ मोहिमांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता अशा मोहिमा भारतभर राबवणे आवश्यक आहे. ‘मोहीम कोण राबवतो ? आणि ती कशा प्रकारे राबवली जाते ?’, यावर त्याचे यशापयश अवलंबून असते. आसाममधील बालविवाहविरोधी मोहिमेतून हेच शिकायला मिळते !
बँकांकडून उद्योगपतींना कर्ज देण्यावर कशी बंधने घालणार ? याचा आता विचार होणे आवश्यक !
संमेलनात मराठीजन, मराठी भाषा, साहित्यिक हे केंद्रस्थानी न रहाता दिखाऊ, राजकारणी-पुरोगामी यांच्यासमोर नांगी टाकणारी, महागडी साहित्य संमेलने, असे त्याला स्वरूप प्राप्त होत आहे. आता सामान्य मराठीजनांनीच पुढाकार घेऊन संमेलनाचा मूळ गौरव प्राप्त होईपर्यंत पाठपुरावा करावा !
जगातील पाचवी अर्थव्यवस्था असतांना जनता स्वतःच्या किमान गरजा भागवण्यासाठी सक्षम नसणे, हे चांगले लक्षण नाहीच ! असो, काही खाचखळगे सोडले, तर यंदाचा अर्थसंकल्प थेट सर्वसामान्यांचे दैनंदिन आयुष्य सुखकर करणारा आहे. ‘विविध माध्यमांतून अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी शेवट गोड केला आहे’, असेच म्हणता येईल !
योजनांवरील निधी जोपर्यंत भ्रष्टाचार्यांच्या खिशात जात आहे, तोपर्यंत अर्थसंकल्पाचा उद्देश पूर्ण कसा होणार ?