चौकशीचा अहवाल सर्वाेच्च न्यायालयाला सोपवणार
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – अयोध्येतील श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी उत्तरप्रदेश सरकारने ३ सदस्यांचे नवीन विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे. याचे प्रमुखपद लक्ष्मणपुरीचे पोलीस महानिरीक्षक किरण एस्. यांना देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने १३ जुलै या दिवशी एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याच्या अध्यक्षतेखाली नवीन विशेष अन्वेषण पथक स्थापन करण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाने २७ जुलैला चौकशीविषयीचा आढावा सादर करण्यास सांगितला आहे.

तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
(म्हणे) ‘सध्या तळागाळातील युवकांमध्ये जागृती करण्याचेच आमचे ध्येय !’ – कॉकरोच जनता पक्ष
UP Conversion Racket : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – धर्मांतर करणार्या टोळीतील ७ जणांना अटक !
Malda Adinath Mandir : मालदा (बंगाल) येथील आदिनाथ मंदिर परत मिळवण्याचा हिंदु संघटनांचा प्रयत्न