खुनी काँग्रेसला शिक्षा हवी !

‘एकाने गाय मारली म्हणून दुसर्‍याने वासरू मारले, तर ते क्षम्य आहे’, असे कधीही म्हणता येणार नाही, हे महाराष्ट्रातील प्रबुद्ध पत्रकारांना ठाऊक असणारच. विक्रम संपत यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे. हा इतिहास जनतेला ठाऊक झाला पाहिजे.

निसर्गाचा प्रकोप !

गेले ४ दिवस महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांत काही ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये भीषण, तर काही जिल्ह्यांमध्ये अतीभीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

समाजाचे खरे गुन्हेगार !

पूर्वी कुंद्रा यांचे नाव श्रीमंत व्यक्तींच्या एका सूचीत आले होते; परंतु अधिकाधिक श्रीमंत होण्याची हाव कुंद्रा यांना समाजविघातक कृत्यांकडे घेऊन गेली.

धाडसी पाऊल !

देशात ठाण मांडून बसलेल्या केवळ रोहिंग्यांच्याच नव्हे, तर अन्य घुसखोरांच्या विरोधातही धाडसी पावले उचलून राष्ट्रीय सुरक्षा बळकट करावी !

गुरुपौर्णिमा आणि हिंदु राष्ट्र !

मनुष्यजन्म प्राप्त होणे आणि त्यातही त्या जिवात ईश्वरप्राप्ती करण्याची तीव्र तळमळ असणे आणि गुरूंची कृपा होणे या ३ गोष्टी एकत्र येणे, ही दुर्मिळातील दुर्मिळ गोष्ट आहे’, असे आद्य शंकराचार्यांनी म्हटले आहे.

पाक आणि धर्मपरिवर्तन !

पाकमध्ये वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी धर्म पालटण्यावर बंदी आणण्याच्या प्रस्तावावर पाकच्या संसदेत अलीकडेच चर्चा झाली. या प्रस्तावाला सरकारच्या मंत्रीमंडळातील धार्मिक विषयांचे आणि आंतरधर्मीय सद्भाव विभागाच्या मंत्र्याकडून विरोध करण्यात आला.

देशहित मोठे कि राजकीय स्वार्थ ?

सरकारने जसा हेरगिरीवर चाप लावला पाहिजे, तसाच राजकीय स्वार्थासाठी संसदेचे कामकाज रोखून धरणार्‍यांवरही चाप लावला पाहिजे. हेही सरकारचे कर्तव्यच आहे.

मुंबईतील जलप्रकोप : हानी आणि उपाय !

मुंबईच्या इतिहासामध्ये २६ जुलै २००५ मध्ये पडलेल्या प्रचंड पावसामुळे मोठी जीवित आणि वित्त हानी झाली. ही स्थिती शहरात पुन्हा असाच पाऊस पडला, तर येईल, हे नाकारता येत नाही; कारण शहरात झालेले बांधकाम हे नियोजनशून्य आणि अवैधरित्या झाले आहे.

‘टिपू (सैतान) ची बाग !’

सर्वांची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. अन्यथा ही एक पद्धत बनून जाईल. उद्या तैमूर, अकबर, बाबर, मोगल या सर्वांचेच उदात्तीकरण केले जाईल आणि पुन्हा कुणी नवा टिपू जन्माला येईल.

ऐतिहासिक न्याय !

‘हिंदु राजांचा इतिहास उलगडला जाणे, हे शासनाचे हिंदु राष्ट्राच्या दिशेने पडलेले एक पाऊल आहे’, असे म्हणावे लागेल.