बदायू (उत्तरप्रदेश) – येथे मुलावर उपचार करण्याचा दावा करून एका कुटुंबाचा विश्वास जिंकणार्या मौलाना (इस्लामचा अभ्यासक) शाकीर हुसेन याला न्यायालयाने एक महिला आणि तिची अल्पवयीन मुलगी यांचे अपहरण करून ३ महिने ओलीस ठेवणे, महिलेवर वारंवार बलात्कार करणे आणि दोघांवर बलपूर्वक धर्मपरिवर्तनाचा दबाव आणणे या प्रकरणी दोषी ठरवले आहे. विशेष जलद गती न्यायालयाने (महिलांविरोधात गुन्हे) हुसेन याला विविध कलमांखाली १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हुसेन याला धर्मपरिवर्तन कायद्यांतर्गत ५ वर्षांचा सश्रम कारावास आणि ५० सहस्र रुपये दंड, तर अपहरण, ओलीस ठेवणे, बलात्कार आणि इतर गुन्ह्यांमध्येही त्याला १० वर्षांचा सश्रम कारावास आणि ५० सहस्र रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने निर्देश दिले की, सर्व शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागतील. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागेल.
Budaun Love Jihad : अपहरण, बलात्कार आणि धर्मांतराचा प्रयत्न या प्रकरणी शाकीर हुसेन याला १० वर्षांचा सश्रम कारावास
संपादकीय भूमिका
अशा जिहाद्यांना आजन्म कारागृहात ठेवले, तरी त्याचा काही परिणाम होणार नसल्याने त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी कायदा करणे आवश्यक आहे !

UP Conversion Racket : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – धर्मांतर करणार्या टोळीतील ७ जणांना अटक !
Malda Adinath Mandir : मालदा (बंगाल) येथील आदिनाथ मंदिर परत मिळवण्याचा हिंदु संघटनांचा प्रयत्न
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले