लोकशाहीला डाग !

सनातन हिंदु धर्मा ला विसरणे, हेच देशातील सर्व समस्यांमागील कारण ! यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेखेरीज दुसरा पर्याय नाही, हे आतातरी लक्षात घ्या !

कोरोनाची तिसरी लाट येणार ?

गेले १ वर्षे १० मास कोरोनाशी झुंज देत असतांना जगभरातील देशांची कोरोना विषयत परिस्थिती निवळल्याने थोडा विसावा मिळतो न मिळतो, तोच ‘ओमिक्रॉन’चे (कोरोनाचा एक प्रकार) नवे संकट उभे राहिले आहे.

उत्तरदायी घटकांचे दायित्वशून्य वर्तन !

न्याययंत्रणा ही देशाच्या ४ प्रमुख स्तंभांपैकी एक यंत्रणा आहे. त्यामुळे या यंत्रणेशी संबंधित प्रत्येक घटकाने दायित्वाने वर्तन करायला हवे. गेल्या काही दिवसांत याच न्याययंत्रणेचे घटक असणार्‍या अधिवक्त्यांचे मात्र लज्जास्पद वर्तन समोर येत आहे.

अशांत दक्षिण कोरिया !

यशामागे धावतांना खरा आनंद गमावलेल्या दक्षिण कोरियाच्या दुःस्थिती वरून अन्य देशांनी शिकावे !

‘ख्रिस्ती’ पंजाब !

चन्नी यांनी आता राज्यातील अन्य धर्मियांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. १० टक्के असलेल्यांच्या मतदानावर सत्ता मिळवता येत नाही, हे काँग्रेसने लक्षात ठेवले पाहिजे.

शिवरायांनाही पुरोगामी ठरवणारे काँग्रेसी लोंढे !

छत्रपतींचा खोटा इतिहास सांगून हिंदुत्वनिष्ठांचे हिंदुत्व पातळ करायला निघालेले लोंढे यांच्यासारखे करत असलेले वैचारिक प्रदूषण रोखणे अपरिहार्य आहे.

परीक्षा घेण्याचीच परीक्षा !

परीक्षेचे पेपर फोडणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा देऊन त्याला आळा घालणे आवश्यक ! 

…चौथा स्तंभ डळमळला !

भारताला आतापर्यंत लाभलेला पत्रकारितेचा वारसा इतिहासजमा होता कामा नये. सरन्यायाधिशांच्या विधानातून सर्वच वर्तमानपत्रे, प्रसिद्धीमाध्यमे आणि पत्रकार यांनी वेळीच शहाणे होऊन शोध पत्रकारितेचा पुनश्च हरिओम् करायला हवा !

ईडीचे सीबीआय होणार ?

कायदे होतात, ते प्रभावी होण्यासाठी त्यात सुधारणाही होतात; मात्र त्याचा प्रभावी वापर न झाल्यामुळे गुन्हे अल्प होत नाहीत. भारताच्या सर्वच यंत्रणांवर राजकीय हस्तक्षेप बंद व्हायला हवा. या यंत्रणांनी कर्तव्यनिष्ठेने कारभार केल्यास सर्वच यंत्रणांचा कारभार हा जनताभिमुख होईल, हे निश्चित !