आतंकवादी ‘जमात’ !
कोरोनाच्या काळात तबलिगी जमातने भारतात केलेल्या कारवाया आणि हिंसाचार भारतियांनी अनुभवला होता. तेव्हाच या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी झाली होती. त्या वेळी न झालेली कृती आता करण्याची आवश्यकता आहे.
कोरोनाच्या काळात तबलिगी जमातने भारतात केलेल्या कारवाया आणि हिंसाचार भारतियांनी अनुभवला होता. तेव्हाच या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी झाली होती. त्या वेळी न झालेली कृती आता करण्याची आवश्यकता आहे.
जीर्णाेद्धार करण्यात आलेल्या अन्य मोठ्या मंदिरांनी त्यांच्या मंदिरात अथवा मंदिर परिसरात मंदिराची माहिती देण्यासमवेत मंदिरावर झालेल्या सुलतानी आक्रमणांची माहिती दिल्यास हिंदूंचा धर्माभिमान जागृत राहील.
भारताचे इस्लामिस्तान करण्याचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी सरकारने पावले उचलावित !
राष्ट्रपुरुषांनाही जात्यंध दृष्टीने पाहून त्यांचे उत्तुंग कार्य नाकारणारे ब्राह्मणद्वेषी लोकप्रतिनिधी !
ताण सहन करण्याची शक्ती संपली की, मनुष्य जीवन संपवण्याइतके टोकाचे पाऊल उचलतो. आयुष्याचे सार्थक करण्यासाठी अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्गच अवलंबायला हवा. यातीलच एक मार्ग म्हणजे विपश्यना होय !
८ डिसेंबर या दिवशी भारताचे सी.डी.एस्. जनरल बिपिन रावत ‘हेलिकॉप्टर’ दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर देशात उमटत असलेल्या द्वेषमूलक प्रतिक्रिया चिंताजनक असून भारताचे अंतर्गत हितशत्रू कोण कोण आहेत ? यावर प्रकाश टाकणार्या आहेत.
भारताचे सी.डी.एस्. (चीफ ऑफ डिफेंस स्टाफ) जनरल बिपिन रावत हे प्रवास करत असलेल्या भारतीय वायूसेनेच्या ‘एम् आय १७ व्ही-५’ नामक लढाऊ हेलिकॉप्टरला ८ डिसेंबरच्या दुपारी अपघात झाला.
उद्या त्यागी यांच्यासारख्या अनेकांचा हिंदु धर्मात परत येण्याचा ओघ वाढणार आहे. त्यामुळे हिंदूंनी स्वतः धर्माचरण करणे अपेक्षित आहे; अन्यथा हिंदु धर्माने प्रभावित होऊन घरवापसी करणार्यांकडून उद्या शिकण्याची वेळ हिंदूंवर येईल.
भारतातील मदरशांमधून दिले जाणारे धर्मांधतेचे शिक्षण बंद होण्यासाठी सरकारने राज्यघटनेत आवश्यक ते पालट करायला हवेत. राष्ट्रप्रेमी हिंदूंसाठी हे स्वागतार्ह असेल !
राज्यकर्ते राजकीय हेतू सोडून साहित्यिक म्हणून सहभागी होतील आणि देणगीदार जेव्हा श्री सरस्वतीदेवीच्या चरणी अर्पण समजून देणगी देतील, तेव्हाच खर्या अर्थाने वादातीत साहित्य संमेलने होतील अन् साहित्याचे खर्या अर्थाने उत्थान होईल.