
सिएट (अमेरिका) – येथील स्पेस नीडलजवळ चालू असलेल्या ‘बाइट ऑफ सिएटल’ या खाद्य महोत्सवात २६ जुलैला संध्याकाळी झालेल्या गोळीबारात २ जण ठार झाले. यात एका मुलासह ५ जण घायाळ झाले आहेत. सिएटल अग्नीशमन दलाच्या प्रवक्त्या ग्रेस नुनेज यांनी ही माहिती दिली.
पोलिसांनी या घटनेचे अन्वेषण चालू केले असून शहराच्या वायव्य भागात असलेल्या घटनास्थळाजवळ न जाण्याचे आवाहन केले. या प्रकरणात कुणाला कह्यात घेण्यात आले आहे की नाही ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !
म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !