तोच खर्याखुर्या हिंदु राष्ट्राचा जन्मदिवस !
ज्या दिवशी आर्य म्हणावणार्या नृपश्रेष्ठांनीच नव्हे, तर भक्तीपूर्वक हनुमान, सुग्रीव, बिभीषण यांनी सुद्धा प्रभु रामचंद्रांच्या त्या लोकाभिराम रामभद्राच्या साम्राज्य सिंहासनाला आपली भक्तीपूर्वक राजनिष्ठा सादर केली. तोच दिवस आपल्या खर्याखुर्या हिंदु राष्ट्राचा, हिंदू जातीचा जन्मदिवस ठरला !