हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेची घोषणा आणि एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची पोटदुखी !

देशातील संत, संन्‍यासी आणि सर्वसामान्‍य हिंदू जनता सारेच ‘हे (भारत) हिंदु राष्‍ट्र आहे’, असे सातत्‍याने म्‍हणत आहेत. ‘हिंदुस्‍थान हिंदु राष्‍ट्र म्‍हणून घोषित करावा’, अशी मागणी सुद्धा आता जोर धरू लागली आहे.

आद्य क्रांतीकारकांच्या सशस्त्र लढ्याचे परिणाम !

आज, १७ फेब्रुवारी २०२३ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा १४० व्या स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !

समर्थ रामदासस्वामी यांची कालातीत शिकवण !

विज्ञानाने प्रगती केली असली आणि मानवाचे भौतिक जीवन आमूलाग्र पालटलेले असले, तरीसुद्धा मानवाची मानसिकता पालटलेली नाही. आजही समाजामध्ये विकृत मनोवृत्तीची माणसे आढळतात. भौतिक विकास झाला; पण मनोविकास, बौद्धिक विकास आणि भावनिक विकास झाला, असे म्हणता येत नाही….

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना होणारा विरोध आणि शस्त्ररूपी शुद्धी चळवळ

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी शुद्धी चळवळीवर जोर दिला होता. मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मातील धर्मप्रसारक हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करून हिंदूंचे संख्याबळ रोडावण्याचा प्रयत्न करत होते.

हे कसले लांच्‍छनास्‍पद शिक्षणमंत्री !

संत गोस्‍वामी तुलसीदास यांनी ‘श्रीरामचरितमानस’ हा ग्रंथ लिहून रामभक्‍तांवर अनंत उपकार केले आहेत. हा ग्रंथ हिंदुस्‍थानातील अनेक लोकांचा नित्‍य वाचनातील ग्रंथ आहे.

लढाऊ वृत्ती आणि प्रखर राष्ट्रनिष्ठा असलेले भारतीय सैनिक !

ब्रिटिशांनी सैन्यदलाची सर्व सूत्रे हिंदुस्थानचे लेफ्टनंट जनरल करिअप्पा यांच्याकडे सुपूर्द केली. स्वतंत्र हिंदुस्थानच्या सैन्यदलाचे पहिले कमांडर म्हणून करिअप्पा यांची नोंद इतिहासात करण्यात आली. हाच दिवस आपण ‘सैन्यदिन’ म्हणून साजरा करतो.