किल्ले वासोटा ३ दिवस पर्यटनासाठी बंद
महाराष्ट्रातील शूरवीरांच्या पराक्रमाचे प्रतिक असलेले किल्ले ख्रिस्ती सणाला पर्यटक करत असलेल्या मौजमजेसाठी बंद ठेवावे लागणे हे दुर्दैवी !
महाराष्ट्रातील शूरवीरांच्या पराक्रमाचे प्रतिक असलेले किल्ले ख्रिस्ती सणाला पर्यटक करत असलेल्या मौजमजेसाठी बंद ठेवावे लागणे हे दुर्दैवी !
पाकमध्ये अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांविषयी मानवाधिकार संघटना, संयुक्त राष्ट्रे मौन का ? ‘सॉलिडॅरिटी अँड पीस मूव्हमेंट’नुसार प्रतिवर्षी सुमारे १ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती मुलींचे अपहरण, बलात्कार, धर्मांतर आणि नंतर त्यांचा विवाह केला जातो.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी संस्थानने नाताळच्या निमित्ताने साई दर्शनासाठी नवी नियमावली घोषित केली आहे.
पोर्तुगिजांकडून केल्या गेलेल्या रक्तरंजित इन्क्विझिशनचा इतिहास गोवा मुक्तीदिनानिमित्त समोर आणण्यासाठी ट्विटरवर धर्मप्रेमींकडून ट्रेंड करण्यात आला.
नाताळच्या काळात हलाल मांसावर बहिष्कार घालण्याचा निर्णय केरळमधील ख्रिस्त्यांनी घेतला आहे. ‘येशूच्या जन्मदिनी हलाल मांस का खावे ?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
हिंदूंच्या निरपराध संतांवर टीका करणार्या पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी यांना हे चालते का ?
गोव्यात गोमांसाच्या तुटवड्यामुळे गोमांस विक्रीची दुकाने १२ डिसेंबरपासून बंद आहेत. नाताळाला प्रारंभ होण्यासाठी १५ दिवसच बाकी असल्याने यापुढे गोमांसाचा तुटवडा होऊ नये, यासाठी गोमांस विक्रेते जिल्हा पंचायतीची मतमोजणी झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटून त्यांच्यावर दबाव आणण्याच्या सिद्धतेत आहेत.
गोवा शासनाने भग्नावस्थेत असलेले चिंबल येथील अवर लेडी ऑफ माऊंट कार्मेल चर्च (नोसा सेंनहोरा दो कार्मो) हे वारसा स्थळ घोषित केले आहे. या अनुषंगाने अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे.
पाक आणि चीन यांची ही युती चांगले काम कधीतरी करू शकेल का ? जगानेच आता या दोन्ही देशांच्या विरोधात बहिष्काराचे शस्त्र उगारणे आवश्यक आहे !
याविषयी भारतातील तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि पाकप्रेमी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !