श्रीलंकेत १० दिवसांची आणीबाणी घोषित

बौद्ध आणि मुसलमान यांच्यातील वाढलेल्या हिंसेच्या पार्श्‍वभूमीवर श्रीलंका सरकारने १० दिवसांची आणीबाणी घोषित केली. कँडी या श्रीलंकेच्या मध्यवर्ती जिल्ह्यात झालेल्या दंगलीनंतर लगेचच आणीबाणीची घोषणा करण्यात आली.

कल्याण येथे ‘ओबीसी बौद्ध धम्मदीक्षा’ कार्यक्रमात सहस्रो हिंदूंचे धर्मांतर

सत्यशोधक ओबीसी परिषद आणि बुद्ध फाऊंडेशन यांनी मिळून २५ डिसेंबर २०१७ या दिवशी झालेल्या ‘ओबीसी बौद्ध धम्मदीक्षा’ कार्यक्रमात सहस्रो हिंदूंचे बौद्ध धर्मांत धर्मांतर केले.

मुसलमानांना म्यानमारमधील बौद्ध संस्कृतीचा सर्वनाश करायचा होता ! – भिख्खू अशीन वीराथू    

म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांना या देशातील बौद्ध संस्कृतीची पाळेमुळे उखडून इस्लामी राज्य स्थापन करायचे होते. त्याचा विरोध करण्यासाठी आणि बौद्धांचे संरक्षण करण्यासाठी बौद्धांनी प्रतिकार केला

नवबौद्ध समुदायाला अल्पसंख्यांकांचा दर्जा – राज्य सरकारचा निर्णय

नवबौद्ध समुदायांना बौद्ध समाजाप्रमाणे अल्पसंख्यांकांचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घोषित केला. त्यामुळे राज्यातील अनुमाने ५० लक्ष नवबौद्धांना अल्पसंख्यांकांच्या अनेक सुविधांचा लाभ मिळणार आहे.

बौद्ध तरुणीने मुसलमानाशी विवाह केल्याने लडाखमध्ये तणाव

एका बौद्ध तरुणीने मुसलमान तरुणाशी विवाह केल्याने लडाख प्रांतामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

कमल हासन यांच्या मुलीने स्वीकारला बौद्ध धर्म !

अक्षराच्या निर्णयाविषयी ट्वीट करतांना कमल हासन म्हणाले, धर्माप्रमाणे प्रेम हेही विनाशर्त असते. त्यामुळे तुझ्यावर माझे प्रेम कायम राहील. आयुष्याचा आनंद घे. अक्षरा ही कमल हासन आणि सारीका यांची दुसरी मुलगी आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now