जपानमधील एका बौद्ध मंदिरात रोबोट करतो पूजाविधी !

पूजाविधी भावपूर्ण केला, तर त्यामुळे चैतन्य निर्माण होऊन त्याचा लाभ समाजाला होतो. रोबोट पूजा करील; मात्र ती भावपूर्ण असेल का ? प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ‘रोबोट’ पुजारी निर्माण करू शकतो; मात्र त्याच्यात भाव, ईश्‍वराप्रती शरणागती हे दैवी गुण कसे निर्माण करणार ?

तामकणे (जिल्हा सातारा) येथील बौद्ध लेणी परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाकडे दुर्लक्ष, नियमांचे उल्लंघन !

ख्रिस्ती आणि इस्लाम धर्म स्वीकारणार्‍या दलिताला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही ! – केंद्र सरकार

‘आरक्षणाचा लाभ केवळ १० वर्षे देण्यात यावा’, असे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. आरक्षणाविषयी त्यांच्या सूचनांचे पालन केल्यास देशाचा नक्कीच उत्कर्ष होईल !

जपानमध्ये गेल्या १० वर्षांत मुसलमानांची लोकसंख्या दुप्पट झाल्याने स्थानिकांमध्ये अस्वस्थता

काही दशकांनंतर तेथे स्वतंत्र ‘जपानीस्तान’ची मागणी होऊ लागल्यास आश्‍चर्य वाटू नये ! हे लोक जगात कुठेही गेले, तरी त्यांच्या शिक्षणात, सुसंस्कृतपणात किंवा त्यांच्या शांततेत कोणतीही वाढ होत नाही; मात्र लोकसंख्येत प्रचंड वाढ होते !

संयुक्त राष्ट्रांकडून हिंदु, शीख आणि बौद्ध धर्मियांवरील आक्रमणांकडे दुर्लक्ष ! – भारताची टीका

हिंदु, शीख आणि बौद्ध यांच्यावर पाक, अफगाणिस्तान येथे अनेक दशकांपासून अत्याचार होत असतांना संयुक्त राष्ट्र त्यावर आंधळी, बहिरी आणि मुकी असल्यासारखीच आहेत. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाचा जगाच्या दृष्टीने आणि भारताच्या दृष्टीने काहीही लाभ नाही. अशी संघटना विसर्जित करणेच योग्य ठरेल !