लोणंद (सातारा) येथे गोमांसाची वाहतूक करणार्या ३ जणांवर गुन्हा नोंद !
महाराष्ट्रात लागू असलेला गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करून गोमांसाची वाहतूक आणि गोवंशियांच्या हत्या पूर्णपणे बंद करण्याची आवश्यकता आहे !
महाराष्ट्रात लागू असलेला गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करून गोमांसाची वाहतूक आणि गोवंशियांच्या हत्या पूर्णपणे बंद करण्याची आवश्यकता आहे !
सर्वेक्षणानुसार अधिक लोकांतील गोमांस खाण्याचे प्रमाण अल्प झाले आहे ,कोंबडीच्या मांसापेक्षा गोमांसाचा व्यवसाय तब्बल १० पट अधिक हानीकारक वायूंचे उत्सर्जन करतो.
कर्नाटकातील दावणगिरे येथील ख्रिस्ती मिशनर्यांकडून चालवल्या जाणार्या डॉन बॉस्को शाळेत हिंदु मुलांना गोमांस खायला दिले जाते, अशी धक्कादायक माहिती ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’चे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी दिली.
शिक्षणाच्या नावाखाली धर्मांतराच्या कुकृत्यांमध्ये गुंतलेल्या ख्रिस्ती मिशनरी शाळांवर आता देशात बंदीच आणली पाहिजे !
पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी सय्यद इस्माईल मरचोनी (रहाणारा पेडणे) याला कह्यात घेतले आहे. कह्यात घेतलेल्या गोमांसाची किंमत अंदाजे ११ लाख रुपये आहे. गोरक्षकांना मिळते ती माहिती पोलिसांना मिळत नाही का ?
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तानसह अन्य देशांचे खेळाडू भारतात पोचत आहेत. या सर्वांना देण्यात येणार्या भोजनामध्ये गोमांसाचा समावेश नसणार आहे.
श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना गोतस्कर सापडतात, ते सर्व यंत्रणा असणार्या पोलिसांना का सापडत नाहीत ? कि ते पैसे घेऊन त्याकडे दुर्लक्ष करतात ?
हिंदूबहुल भारतात गोमांस खाणार्यांना अशी शिक्षा कधी होणार ?
गोवंश हत्याबंदीचा कायदा असतांना गोतस्करांचे पोलिसांवर आक्रमण करण्याचे धैर्य होते, हे पोलिसांना लज्जास्पदच ! आतापर्यंत गोतस्करांना कठोर शिक्षा न झाल्याचाच हा परिणाम आहे !
कायद्याची तीळमात्रही भीती नसलेले धर्मांध आणि गोवंश हत्याबंदीची कठोर कारवाई करण्यास कचरणारे पोलीस प्रशासन यांमुळे अशी स्थिती निर्माण झाली आहे.