गोप्रेमींच्या भावना डावलून गोवा शासन ‘बकरी ईद’ला गोवंशियांची ‘कुर्बानी’ देण्यासाठी कर्नाटक येथून गोवंश आणण्याच्या सिद्धतेत !
गोप्रेमींचा संभाव्य विरोध मोडून काढण्यासाठी ‘गोवा मांस प्रकल्पा’च्या सभोवताली जमावबंदी आदेश लागू
गोप्रेमींचा संभाव्य विरोध मोडून काढण्यासाठी ‘गोवा मांस प्रकल्पा’च्या सभोवताली जमावबंदी आदेश लागू
गोव्याला पूर्वी ‘गोवापुरी’ म्हणजे ‘गोवंशियांची भूमी’ असे संबोधले जायचे. गोवंश हत्येमुळे बहुसंख्यांकांच्या धार्मिक भावना दुखावतात.
कर्नाटकने त्यांच्या राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू केल्याने गोव्यात गोमांसाचा तुटवडा भासत आहे.
ईदला गोवंशियांची हत्या हे गोमातेचे स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘गोवा’ या राज्याला लज्जास्पद !
आसाम राज्य असा कायदा करू शकते, तर केंद्रशासन आणि अन्य राज्ये यांनीही तो करावा, असे हिंदूंना वाटते !
आसाम राज्य असा कायदा करू शकतो, तर केंद्रशासन आणि अन्य राज्ये यांनीही तो करावा, असे हिंदूंना वाटते !
गोवंशियांच्या हत्येची विकृत परंपरा थांबवण्यासाठी गोमंतकातील गोप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी संघटित व्हावे !
पोलीस ठाण्यासह स्वतःचे रक्षण करू न शकणारे पोलीस काय कामाचे ? उद्या २-३ आतंकवाद्यांनी सशस्त्र आक्रमण केले, तर पोलीस जिवंत तरी राहू शकतील का ? अशांना देण्यात येणारे प्रशिक्षण किती कुचकामी आहे, हेच लक्षात येते !
सर्वेक्षणातून हे भयावह आकडे समोर आल्यानंतर आतातरी आणि तातडीने केंद्रशासनाने संपूर्ण देशात धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा अन् त्यासाठी हिंदूंच्या संघटनांनी दबाव निर्माण करावा, असेच हिंदूंना वाटते !
पशूंची कुर्बानी देण्यासाठी विशेष व्यवस्था करणार्या विभागाचे नाव पशूसंवर्धन !