२ धर्मांधांना अटक

ठाणे, २१ मे (वार्ता.) – मुंब्रा कौसा भागात अनधिकृतरित्या विक्रीसाठी ठेवलेले १ सहस्र ९०० किलो वजनाचे जनावरांचे मांस पोलिसांनी जप्त केले आहे. याची किंमत साधारणतः ४ लाख ५६ सहस्र रुपये इतकी आहे. याप्रकरणी पोलिसांनी सिकंदर मुमताज अहमद खान आणि मोहम्मद आसिफ अकरम कुरेशी यांना कह्यात घेतले आहे. याविषयी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून अधिक अन्वेषण पोलीस करत आहेत. (लोकसंख्येत अल्पसंख्यांक असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक ! – संपादक) १४ ते १५ जनावरांचे शिर आणि कापलेले मांस पोलिसांना आढळून आले. पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर यांनी जनावरांचे निरीक्षण केले; पण ते कोणत्या जनावरांचे आहे?, हे सांगता येत नाही.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक