देहली येथे ‘चंगाई सभे’द्वारे हिंदूंच्या होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने

एका गोदामाचे प्रार्थना स्थळात रूपांतर करून तेथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून ‘चंगाई सभे’द्वारे हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याची माहिती मिळाल्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तेथे आंदोलन केले.

मिरज येथील हिंदु धर्मशाळेत अकारण उच्छाद माजवणार्‍या व्यसनाधीन समाजकंटकांचा बंदोबस्त करा !

बजरंग दलाचे गांधी चौक पोलीस ठाण्यात निवेदन

मोर्चे काढून दहशत निर्माण करणार्‍या रझा अकादमीवर बंदी आणण्याची मागणी

त्रिपुरामधील कथित घटनांच्या निषेधार्थ महाराष्ट्रात रझा अकादमीच्या धर्मांधांनी हिंदु व्यापार्‍यांवर आक्रमण केले. दुकानांची तोडफोड, पोलिसांना मारहाण, वाहनांची जाळपोळ आणि खासगी मालमत्तेची हानी करण्यात आली होती.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कत्तलीपासून वाचवले ८ गोवंशियांचे प्राण !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होते. पोलीस-प्रशासन कायद्याची प्रभावी कार्यवाही करणार का ?

‘नांदेड बंद’च्या नावाखाली हिंदु व्यापारी आणि नागरिक यांच्यावर आक्रमण करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करा !

विहिंप आणि बजरंग दल यांची पोलीस आणि प्रशासन यांना निवेदनाद्वारे मागणी

बंगालमध्ये दुर्गापूजा मंडपांवर आक्रमण करून दहशत माजवणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

राष्ट्रीय बजरंग दल (गोवा)ची राज्यपालांकडे मागणी

पळसखेड पिंपळे (जिल्हा जालना) येथे शिवचरित्र पारायण सोहळा आणि धर्मसभा !

भोकरदन तालुक्यातील पळसखेड पिंपळे गावात शिवचरित्र पारायण सोहळा आणि धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी शिवचरित्रातून जनजागृती करण्यात आली.

मिरजेत सलग तिसर्‍या वर्षी बजरंग दलाच्या वतीने प्रत्येक किल्ला प्रतिकृतीला मानचिन्ह !

या वर्षी ५० पेक्षा अधिक किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्यात आल्या असून काही किल्ले बांधणीत एक मासापेक्षा अधिक कालावधी लागला असल्याचे किल्ले बांधणीत सहभागी असलेल्यांनी सांगितले.

पुणे शहरातील गोवंशियांना पळवणार्‍या सक्रीय टोळीविरोधात कठोर कारवाई करावी !

गोरक्षकांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ?

तालुका मुरबाड (जिल्हा ठाणे) येथील आदिवासी मुलांना फराळ आणि फटाके यांचे वाटप !

विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचा उपक्रम !