RSS Ban Removed : सरकारी कर्मचार्यांना रा.स्व. संघामध्ये जाण्यावर असलेली बंदी ५८ वर्षांनंतर उठवली !
केंद्र सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! वर्ष १९६६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी बंदीचा निर्णय घेतला होता.
केंद्र सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! वर्ष १९६६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी बंदीचा निर्णय घेतला होता.
काँग्रेसची राजवट, म्हणजे इस्लामी राजवट ! उत्तरप्रदेशात दुकानाच्या मालकांनी त्यांची नावे लिहिण्याच्या आदेशाला विरोध करणारी काँग्रेस दुसरीकडे हिंदूंची गळचेपी करते, हे लक्षात घ्या !
पुण्यातील बालेवाडी येथे भाजपचे महाअधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.
केवळ कावड यात्रेपुरताच हा निर्णय मर्यादित न ठेवता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कायमस्वरूपी यासाठीचा आदेश द्यावा. त्यासाठी कायदा करावा. इतकेच नव्हे, तर संपूर्ण देशातही असा कायदा केंद्र सरकारने करावा, असेच हिंदूंना वाटते !
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, भाजपचे माजी नगरसेवक श्री. सत्यजीत (नाना) कदम व अनेक इतर मान्यवर उपस्थित होते.
‘कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेमागे राष्ट्रवादीचा समावेश आहे, हे वरकरणी मुख्य कारण दिसत असले, तरी तेवढेच कारण नसून ते केवळ हिमनगाचे टोक आहे’, अशा शब्दांत ‘विवेक’ साप्ताहिकामधून भाजपच्या पराभवाचे विश्लेषण करण्यात आले आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मुसलमानांची मते मिळाली नाहीत आणि हिंदूंच्या मतांमुळेच भाजप पुन्हा सत्तेवर येऊ शकला, हे भाजपवाल्यांना आता स्पष्ट झाल्यामुळेच त्यांचे नेते थेट असे विधान करू लागले आहेत !
चौकशी समितीने अहवाल सादर केला असून या मोहिमेमध्ये कुठलीही अनियमितता किंवा अपहार नसल्याचे म्हटले आहे, तसेच ही मोहीम यशस्वी झाल्याचेही या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
राज्यात १७ जुलै या दिवशी आषाढी एकदशीनिमित्त भावभक्तीचे वातावरण असते. सर्वत्र वारकरी समाज, तसेच हिंदु समाज या दिवशी उपवास, उपासना करतो.
जस्ट्रिन ट्रूडो शीख आणि खलिस्तानी यांच्या मतांसाठी त्यांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत, हेच यावरून लक्षात येते !