ममता बॅनर्जी नीती आयोगाची बैठक अर्धवट सोडून बाहेर पडल्या !
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देहलीत चालू असलेली नीती आयोगाची बैठक अर्धवट सोडून बाहेर पडल्या. या बैठकीत भाजपसह अन्य राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी झाले होते.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देहलीत चालू असलेली नीती आयोगाची बैठक अर्धवट सोडून बाहेर पडल्या. या बैठकीत भाजपसह अन्य राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी झाले होते.
तृणमूल काँग्रेसच्या हिंसाचारापासून भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थक यांचे रक्षण करून बंगाल सरकारला यासाठी उत्तरदायी ठरवण्यामध्ये भाजपने म्हणावा तितका पुढाकार न घेणे, हे आश्चर्यजनक आहे.
शाम मानव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे प्रकरण.
जरांगे पाटील यांना सत्तेची आस लागली आहे. त्यांच्या विधानातून हे आता स्पष्ट होत आहे. त्यांच्या या ‘नौटंकी’पुढे आता मराठा समाज झुकणार नाही. अशी टीका विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी २४ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत केली.
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना, गोव्यातील हिंदूंचा धार्मिक छळ करणार्या सेंट झेवियरने ब्राह्मणांवर केलेली टीका..
विशाळगडावरील अतिक्रमण, लव्ह जिहाद आणि भूमी जिहाद यांच्या वाढत्या घटना पहाता जिहाद्यांचे इस्लामीकरणाचे प्रयत्न जोराने चालू आहेत. त्यांची मस्ती वाढली आहे. ही मस्ती उतरवण्याची आवश्यकता आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात गरीब वर्ग, महिला, युवक आणि शेतकरी यांचा विकास अन् प्रगती यांना पूर्ण प्राधान्य दिले आहे. त्या दृष्टीने अनेक योजना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज घोषित केल्या आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी २३ जुलै या दिवशी सकाळी ११ वाजता लोकसभेत वर्ष २०२४-२५ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.
लोकसभा २०२४ निवडणुकांचे निकाल ! सत्ताधारी पक्षासह अनेक हिंदुत्वनिष्ठांनाही धक्का बसल्यासारखे झाले. राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनाही अनपेक्षित निकाल लागले, असे वाटले. या निकालाविषयीच्या काही कारणांचा घेतलेला शोध !
येथील सर्व दुकाने आणि हॉटेल्स यांच्या प्रवेशद्वारांवर मालकाचे नाव लिहिणे आवश्यक असून ती चांगली गोष्ट आहे, असे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी म्हटले आहे.