Grant For Madrasa Students : संस्कृतच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार, मग मदरशांतील मुलांना का नाही ? – खासदार रमाशंकर राजभर, समाजवादी पक्ष

मुसलमानांच्या लांगूलचालनाची एकही संधी न सोडणारा समाजवादी पक्ष ! सरकारकडून मदरशांना दिल्या जाणार्‍या अनुदानाविषयी ‘मदरशांना अनुदान, मग वेदपाठशाळांना का नाही ?’, असा प्रश्‍न कधी राजभर यांनी विचारला आहे का ?

माझ्याविरुद्ध ‘फेक नॅरेटिव्ह’ करणार्‍या वृत्तवाहिन्यांच्या विरोधात मानहानीचा दावा प्रविष्ट करणार ! – पंकजा मुंडे, आमदार, भाजप

पंकजाताई मुंडे यांच्याविषयी राजकीयदृष्ट्या नकारात्मक ‘नॅरेटिव्ह सेट’ व्हावा, असे जाणीवपूर्वक करण्याचे प्रकार अनेकदा घडलेले आहेत. त्या संतप्त झाल्या असून संबंधित वृत्तवाहिन्यांवर मानहानीचा दावा प्रविष्ट करण्याची चेतावणी पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून दिली आहे.

Samvidhan Hatya Divas : केंद्र सरकारकडून ‘२५ जून’ हा दिवस ‘राज्यघटना हत्या दिन’ घोषित

‘राज्यघटना हत्या दिन’ प्रत्येक भारतीय व्यक्तीत व्यक्तीस्वातंत्र्याची अमर ज्योत तेवत ठेवण्याचे काम करेल, जेणेकरून भविष्यात काँग्रेससारखी हुकूमशाही मानसिकता त्याची पुनरावृत्ती करू शकणार नाही.

Rajasthan Budget : राजस्‍थानमध्‍ये भाजप सरकारने मंदिरांसाठी केली कोट्यवधी रुपयांची तरतूद

सरकारने मंदिरांचे सरकारीकरण केले असेल, तर तेही रहित करून मंदिरे भक्‍तांच्‍या नियंत्रणात दिली पाहिजेत !

सरकारचा निर्णय हिंदुत्वाला बळकटी देणारा ! – नितेश राणे, आमदार

दौंड उपविभागाचे उपअधीक्षक स्वप्नील जाधव हे सातत्याने हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेत होते. अप्रत्यक्षपणे ते जिहादींना साहाय्य करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याविषयी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती.

नॅशनल पार्कमधील आदिवासी पाड्यांच्या विजेसाठी उपाययोजना करावी ! – प्रवीण दरेकर, गटनेता, विधान परिषद

मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे; मात्र आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात ‘नॅशनल पार्क’मधील आदिवासी पाडे आजही विजेविना रहात आहेत, हे दुर्दैव असून शासनाने याविषयी उपाययोजना करावी’, अशी विनंती त्यांनी केली.

Renaming Ramanagar : कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडून ‘रामनगर’ जिल्ह्याचे नाव पालटण्याचा प्रयत्न !

कर्नाटकमधील काँग्रेस सरकार इस्लामी राजवट चालवत आहे, हे काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना लज्जास्पद !

देशात नव्याने लागू झालेल्या ‘भारतीय न्याय संहिता’, ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ आणि ‘भारतीय साक्ष अधिनियम’ या कायद्यांचे स्वरूप अन् त्यांची वैशिष्ट्ये !

कायदे किती चांगले, सक्षम आणि कठोर आहेत, याला महत्त्व नसून ते राबवणारी यंत्रणा कशी आहे, याला महत्त्व आहे. डॉ. आंबेडकरही राज्यघटनेविषयी हेच म्हणाले होते.

PIL Against BJP Leaders : कर्नाटक : कथित द्वेषपूर्ण भाषणाच्या प्रकरणी भाजपच्या नेत्यांच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !

भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने मुसलमानांना अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या, तरी मुसलमान जनता सरकारविरुद्ध कशा प्रकारे कार्यरत आहे ?, हे दर्शवणारे आणखी एक उदाहरण ! यातून भाजप काही धडा घेईल का ?

Prabhadevi Conversion : प्रभादेवी (मुंबई) येथे हिंदूंच्‍या ख्रिस्‍ती धर्मांतराचा प्रयत्न !

हिंदूबहुल भागात हिंदूंच्‍या ख्रिस्‍ती धर्मांतराचा प्रयत्न होणे याला हिंदू संघटित नसणे हेच कारण आहे ! धर्मप्रेमी हिंदूंनी हे केंद्र बंद पाडण्‍यासाठी वैध मागाने प्रयत्न करायला हवेत !