Ram Mandir Website Hacked : पाक-चीनमधून भारतीय संकेतस्थळांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड !
श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी झाला होता प्रयत्न
श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी झाला होता प्रयत्न
अयोध्येत श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणपतिष्ठापना सोहळा आपण अनुभवला, तेव्हापासून मूर्तीतील चैतन्याचा लाभ आपल्याला होत आहे. आता तेवढ्यावरच न थांबता त्याचे हिंदु राष्ट्रात रूपांतर करणे, हे आपले ध्येय आहे, असे मनोगत हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी व्यक्त केले.
प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशविदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक अयोध्यानगरीत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. अनेकांना प्रभु श्रीरामाच्या दर्शनाशी आस लागली आहे. सहस्रावधी भाविक नियमितपणे दर्शनासाठी येत आहेत. या ठिकाणी येण्याची व्यवस्था, दर्शन, भोजन, निवास आदींची व्यवस्था, येथील सोयीसुविधा यांविषयी भाविकांना माहिती व्हावी, त्यांची यात्रा सुलभ व्हावी, यासाठी या लेखाद्वारे माहिती देत आहोत. ११ फेब्रुवारी … Read more
अयोध्येतील श्रीराममंदिरात स्थापित श्री रामलल्लाची मूर्ती घडवणारे कर्नाटकमधील शिल्पकार अरुण योगीराज यांनी सामाजिक माध्यम ‘एक्स’वर छिन्नी आणि हतोडा यांचे एक छायाचित्र पोस्ट केले आहे.
अयोध्यानगरीत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी सहस्रावधी भाविक दर्शनासाठी येत आहेत. या ठिकाणी येण्याची व्यवस्था, दर्शन, भोजन, निवास आदींची व्यवस्था, येथील सोयीसुविधा यांविषयी भाविकांना माहिती व्हावी यासाठी या लेखाद्वारे माहिती देण्यात येत आहेत.
अयोध्येतील श्रीराममंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने अनेक ठिकाणी ग्रंथप्रदर्शनही लावण्यात आले होते. या वेळी श्रीरामाच्या नामपट्ट्या आणि सात्त्विक चित्र यांचे भाविकांना वितरण करण्यात आले.
देश पालटतोय, त्याची अनुभूती येत आहे. ‘जय श्रीराम’ची घोषणा दिला जात आहे. श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त २२ जानेवारीपासून देशभरात भक्तीची लाट आली आहे, ती यापुढेही कायम रहावी.
१२. श्री रामललाच्या आरतीच्या ज्योतींमध्ये सूर्यलोकातील दिव्य ज्योती कार्यरत होणे आणि ही दिव्य आरती ओवाळण्यासाठी ब्रहर्षि वसिष्ठांच्या समवेत सत्यलोकातून सप्तर्षी प्रभु श्रीरामाच्या मंदिरात सूक्ष्मातून प्रगट झाल्याचे जाणवणे……
शिवाने श्रीविष्णूचे आवाहन केल्यावर वैकुंठातील शेषशायी विष्णूच्या हृदयातून निळसर रंगाची एक दिव्य ज्योत प्रगट होणे आणि ती पृथ्वीच्या दिशेने येऊन श्री रामललाच्या मूर्तीमध्ये विलीन होणे…
श्री रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पहातांना पू. वामन म्हणाले, ‘‘हे आपले नारायण आहेत. प्रत्यक्ष श्रीराम तिथे आहेत’, असेच जाणवते. आता सूक्ष्मातून आपत्काळ असेल. भारताची हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल चालू होईल.’’