अयोध्या प्रकरणातील निकाल सर्वांना स्वीकारार्ह होता, त्यामुळे देशात शांतता राखली गेली ! – Former Justice Nageswara Rao
चेन्नई येथे आयोजित ‘केस फॉर राम : द अनटोल्ड स्टोरी ऑफ अयोध्या रामजन्मभूमी बाबरी मशीद डिस्प्युट’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. हे पुस्तक अनिरुद्ध शर्मा आणि श्रीधर पोतराजू यांनी लिहिले आहे.