दैनिक ‘सनातन प्रभात’साठी पत्रकारिता करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेले बाळकडू आणि अनुभवलेली त्यांची कृपा  !

‘सनातन प्रभात’च्या हिंदुत्वाच्या बाळकडूमुळे माझ्यासारख्या साधकांचा आणि ‘सनातन प्रभात’चा रक्तगट एकच झाला आहे. तो म्हणजे ‘भगवा’, म्हणजेच ‘हिंदुत्वनिष्ठ’ !

गृहस्थी जीवन म्हणजे घरसंसार, हे ईश्वराने दिलेले दायित्व समजावे !

तुम्ही आपल्या घरसंसाराचे मालक आहात, घरसंसाराचे नेतृत्व करत आहात’, असे मानून घरसंसार चालवा. घरसंसाराच्या मालकाला दुःखी होण्याचा अधिकार नसतो.

बालपणी, तारुण्यात आणि वृद्धावस्थेत कसे वागावे ?

तारुण्यातील रंगेलपणा वृद्धाला शोभत नाही. नदी आपल्या उगमाकडे पुन्हा कधीही परत येत नाही, हे सत्य !’

गोव्यातील मृत्यूपत्राचे प्रकार आणि कलम २१३ !

‘मृत्यूपत्र लिहितांना अनेकदा अनवधानाने काही त्रुटी किंवा चुका होऊन जातात. एकतर कायद्याची पूर्ण कलमे कुणालाच माहिती नसतात.कायद्यानुसार गोव्यामध्ये मुख्यतः ४ प्रकारची मृत्युपत्रे नोंदवली जातात.

खलिस्तानवादी, अमली पदार्थ, भारतीय वायूसेना आणि चीन यांविषयी (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी मांडलेली भूमिका

भारत सरकार आणि वायूसेना यांनी एकत्रितपणे विमाननिर्मिती करणारी आस्थापने निवडून देशात या विमानांची निर्मिती वेगाने कशी होईल, हे संयुक्तपणे ठरवायला हवे.

हिंदु समाजात द्वेष पसरवून भ्रष्ट राजकारणी स्वतःचा स्वार्थ साधत आहेत ! – डॉ. डेव्हिड फ्रॉले, निर्देशक, इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक स्टडीज, अमेरिका

स्वातंत्र्यानंतर एका बाजूला हिंदुविरोधी प्रचार करणे आणि दुसर्‍या बाजूने साम्यवाद, इस्लाम अन् ख्रिस्ती धर्म यांच्या प्रचाराद्वारे भारताचे तुकडे तुकडे करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्यामुळे भारतातील समस्या पुष्कळ वाढल्या आहेत.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला मोलाची शक्ती देणारे आद्यस्वातंत्र्यवीर सावरकर !

शरद पवार यांची ही भूमिका सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणणारे काँग्रेसचे राहुल गांधींसह अन्य नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, तसेच सावरकरद्वेषी आतातरी मान्य करतील का ? कि सावरकर यांना कलंकित करण्यासाठी आकांडतांडव करतील ?

भारतीय संस्‍कृती मानवाला निसर्गाचा योग्‍य आणि कृतज्ञताभावाने कसा वापर केला जावा ? याची शिकवण देणारी असणे

ज्‍या राष्‍ट्रात पर्यावरणाच्‍या शुद्धीसाठी नियमित गायीच्‍या तुपाची आहुती देऊन (गोघृत) यज्ञ-यागामध्‍ये हवन केले जात असे, तेथे आज गोहत्‍येसाठी पशूवधगृहे उघडण्‍याची अनुमती स्‍वतः सरकारच देत असेल, तर तेथे प्रदूषण होणे, ही आश्‍चर्याची गोष्‍ट नाही !

गुरुकार्याची प्रचंड तळमळ असलेल्या आणि साधक अन् समाजातील धर्मप्रेमी यांना साधनेसाठी कृतीशील करण्याचे सुंदर कौशल्य असलेल्या सद्गुरु स्वाती खाडये !

४ मार्च या दिवशी आपण सद्गुरु स्वातीताईंची साधकांना घडवण्याची तळमळ आणि साधकांप्रती असलेली प्रीती पाहिली. या भागात साधकांचा कृतज्ञताभाव पहाणार आहोत.

कोहिनूर हिर्‍याविषयीचा इतिहास

ब्रिटिशांची राणी तिच्या प्रजाननांच्या दृष्टीने चांगली असेलही , परंतु तिला भारतात वसाहतवाद असण्याविषयी कोणतीही खंत वाटली नाही , तसेच तिने हा हिरा तिच्या दागिन्यामध्ये बसवला. हे कितपत योग्य आहे ?