Kerala Wayanad Landslide : केरळ भूस्खलन : मृतांची संख्या २७० वर; १९० नागरिक अद्यापही बेपत्ता !
आतापर्यंत १ सहस्र ५९२ नागरिकांना ढिगार्याखालून बाहेर काढल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.
आतापर्यंत १ सहस्र ५९२ नागरिकांना ढिगार्याखालून बाहेर काढल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.
पाकिस्तान दुसरे कारगिल युद्ध करण्याचा कट रचत आहे आणि भारत युद्ध होण्याची वाट पहात आहे, हे लज्जास्पद ! असे आणखी किती वर्षे चालू रहाणार आहे ?
इस्रायलवर आक्रमण करणार्या आतंकवाद्यांना तात्काळ ठार मारून इस्रायल सूड उगवतो. आतंकवादग्रस्त भारत यातून काही बोध घेईल का ?
पाकव्याप्त काश्मीरमधील कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा यांनी केला दावा
जे सरकारला करायला हवे, ते नागरिकांना करावे लागत आहे, हे लज्जास्पद !
रशिया-युक्रेन युद्ध चालू होऊन अडीच वर्षे झाली आहेत. अमेरिकेतील वृत्तवाहिनी सी.एन्.एन्.ने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाला सैनिकांची कमतरता भासत आहे. त्यामुळे अधिकाधिक रशियन लोकांनी सैन्यात भरती व्हावे, यासाठी रशिया सरकारने नागरिकांना वेगवेगळ्या सवलती दिल्या आहेत.
काश्मीरमध्ये सैनिकांना येणारे वीरमरण रोखण्यासाठी पाकला नष्ट करण्याचा निर्णय केंद्र सरकार कधी घेणार ?
येथे रहाणारे शौर्यचक्र पुरस्कार मिळालेले परशोत्तम कुमार हे जिहादी आतंकवाद्यांचे लक्ष्य होते, असे सांगितले जात आहे. त्यांच्यावर आक्रमण होण्याच्या शक्यतेनेच येथे सुरक्षा चौकी स्थापन करण्यात आली होती.
भरत साहू आणि सत्येर सिंग कांगे अशी वीरगतीला प्राप्त झालेल्या सैनिकांची नावे आहेत.
भारतीय सैनिक जिवावर उदार होऊन देशाचे रक्षण करतच आहेत; मात्र आणखी किती सैनिकांनी बलीदान दिल्यावर भारत आक्रमक भूमिका घेऊन आतंकवाद्यांचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवणार ?, हा जनतेला पडलेला प्रश्न आहे !