(म्हणे) ‘पूर्व लद्दाखमध्ये भारत-चीन यांच्यातील संघर्षावर उपाय काढू !’ – चीन
कावेबाज चीनच्या या वक्तव्यावर भारताने विश्वास न ठेवता त्याच्या विरोधात कायम आक्रमक भूमिका घेणे आवश्यक !
कावेबाज चीनच्या या वक्तव्यावर भारताने विश्वास न ठेवता त्याच्या विरोधात कायम आक्रमक भूमिका घेणे आवश्यक !
‘आतंकवादाची तलवार डोक्यावर किती काळ टांगती ठेवायची ?’, हे सरकारने वेळीच ठरवावे आणि सर्वांनाच सुरक्षित वातावरण प्रदान करावे, ही अपेक्षा !
अमेरिकेच्या ‘सी-१३०’ या सैन्य सामुग्री घेऊन जाणार्या विमानातील महत्त्वपूर्ण भाग हा भारतीय बनावटीचा आहे. या माध्यमातून आम्ही भारताचा सैन्य क्षेत्रातील उद्योग वाढण्यासाठी त्याला साहाय्यही करत आहोत.-एक्विलिनो
जिहादी आतंकवाद्यांचे मूळ म्हणजे पाकिस्तानला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपुष्टात येणार नाही, हे सरकारने लक्षात घेणे आवश्यक आहे !
गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सैन्याने हवेत केलेल्या गोळीबारामुळे घडली घटना !
मुर्जा यांनी युक्रेनमध्ये चालू असलेल्या युद्धावरून रशियावर टीका केली होती, तसेच त्यांनी रशियन सैन्याविषयी खोटी माहिती प्रसारित करून एका देशविरोधी संघटनेला समर्थन दिल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
उत्तर आफ्रिकी देश सुदानचे सैन्यदल आणि निमलष्करी दल यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले असून देश हिंसेच्या विळख्यात सापडला आहे.
जावळी तालुक्यातील करंदोशी गावच्या तेजस लहूराज मानकर या सैनिकाला पंजाब येथील भटिंडा कॅम्पमध्ये सेवा बजावतांना डोक्यात गोळी लागली.
पाकिस्तानमधून तस्करांनी बच्चीविंड गावामध्ये पाठवलेल्या ड्रोनवर भारतीय सैनिकांनी गोळीबार करून ते पळवून लावले.