(म्हणे) ‘हिंदु विद्यार्थी त्यांच्या नावापुढे श्री किंवा श्रीमती लावू शकत नाहीत !’-बांगलादेश सरकारचा फतवा !
याविषयी भारत सरकारने बांगलादेश सरकारकडे विचारणा केली पाहिजे आणि हा आदेश मागे घेण्यास भाग पाडले पाहिजे
याविषयी भारत सरकारने बांगलादेश सरकारकडे विचारणा केली पाहिजे आणि हा आदेश मागे घेण्यास भाग पाडले पाहिजे
क्रूरकर्म्या औरंगजेबाचे चित्र हातात घेऊन मिरवायला आणि पाकिस्तानचे झेंडे फडकवायला हा पाक आहे का ? हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्या औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्या धर्मांधांना तात्काळ शिक्षा होणे आवश्यक !
अशा घटनांचे वृत्त भारतातील प्रसारमाध्यमे प्रसारित करत नाहीत .पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंना कुणीच वाली नाही, हे जगभरातील हिंदूंसाठी लज्जास्पद !
चित्रपटांतून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिले जात आहे; पण आता हिंदू जागृत होऊन अशा चित्रपटांवर बहिष्कार घालत असल्याने बॉलीवूडची आर्थिक हानी होत आहे.
‘केंद्रशासनाने रामसेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यास विलंब केला, तर ज्याप्रमाणे राममंदिराच्या बांधकामासाठी हिंदूंना रस्त्यावर उतरावे लागले होते, तोच भाग रामभक्तांंना येथेही करावा लागेल. असे होण्यापेक्षा केंद्राने रामसेतूला हानी पोचवू शकणार्या या प्रकल्पालाच पूर्णविराम देऊन हिंदूंच्या धर्मश्रद्धा जपाव्यात, हीच अपेक्षा !
मशिदींमध्ये आणि मदरशांमध्ये काय चाळे चालू असतात, हे नेहमीच समोर येत असते. त्यामुळे अशा मदरशांना आता टाळेच ठोकण्याची आवश्यकता आहे !
‘हिंदु आतंकवाद’ अस्तित्वातच नाही मात्र ‘इस्लामी आतंकवाद’ अस्तित्वात आहे आणि जगभरातील निरपराध लोकांना ठार मारून ते जगाला त्रास देत आहेत.
नास्तिकतावादी आणि हिंदुद्वेषी द्रमुक सरकार हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचा काँग्रेसप्रमाणेच राजकीय नाश झाल्याविना रहाणार नाही, हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे !
देशाची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यापूर्वी भारतापासून विभाजित होऊन जे स्वतंत्र देश झाले. यांतील एकही देश हिंदूंचा राहिलेला नाही. त्यामुळे हिंदूंनी अल्पसंख्यांक होणे म्हणजे काय ? याचे उत्तर ‘भारत गमावणे’, हेच आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक व्हायचे ? कि वैभवशाली भारताची निर्मिती करायची ? हे हिंदूंनी ठरवावे.
भारतात हिंदु-मुसलमान यांच्यामध्ये काही ना काही कारणास्तव अनेक वेळा धार्मिक दंगली होत असतात. या धार्मिक दंगलींची समस्या आणि त्यावरील उपाय याविषयीचे विस्तृत लिखाण येथे देत आहोत.