
परभणी – येथील यशवाडीमधील हनुमान मंदिराच्या सभामंडपाचे छत कोसळले. यात ७ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर ३२ जण घायाळ झाले आहेत. भाविकांचे मृतदेह बाहेर काढण्यात येत असून बचावकार्य चालू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घायाळांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
पतीला सोडून देण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडे केली १२ लाखांची मागणी !
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !