२ जणांना अटक

शामली (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील कैराना गावात असलेल्या ‘मुगल गार्डन मॅरेज होम’मध्ये १८ जूनला फरमान नावाच्या व्यक्तीचा विवाह समारंभ होता. या वेळी जेवणात गोमांसाचे पदार्थ ठेवण्यात आले होते. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी कार्यक्रम स्थळावरूनच फरमान याच्यासह २ जणांना अटक केली. या प्रकरणी मंगल कार्यालयाच्या मालकालाही आरोपी करण्यात आले आहे.
यशवीर महाराजांकडून ‘मुगल गार्डन मॅरेज होम’वर बुलडोझर चालवण्याची मागणी
हिंदु धर्मगुरु यशवीर महाराज यांनी मंगल कार्यालयावर बुलडोझर चालवण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, ज्या विवाह समारंभात सनातन धर्माच्या आस्थेशी इतका मोठा खेळ खेळला गेला, त्या मंगल कार्यालयाच्या चालकाला त्वरित अटक करण्यात यावी. एकीकडे हा मुसलमान समाज म्हणतो की, गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित केले पाहिजे, तर दुसरीकडे यांच्या कार्यक्रमात गाय कापून तिच्या मांसापासून पदार्थ बनवले जातात. जर ७ दिवसांचा आत कारवाई झाली नाही, तर शेकडो समर्थकांसह विशाल धरणे आंदोलन करू.
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी