
फलटण (सातारा) – २५ मेच्या पहाटे ३ वाजता येथील कुरेशीनगरमध्ये गोरक्षकांनी २० गोवंशियांचे रक्षण केले होते. फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती; मात्र याला १ मास उलटून गेला, तरी गोतस्करांवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मानद पशूकल्याण अधिकारी अवधूत गोरख धुमाळ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !
पुणे येथील विश्रांतवाडीत सहस्रो वारकर्यांसाठी अखंड अन्नछत्र
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पंढरपूर मंदिर परिसर विकास प्रकल्पात नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे ! – डॉ. नीलम गोर्हे
सांगली आगारात नव्याने उपलब्ध झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ एस्.टी. गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला