छत्रपती संभाजीनगर येथील घटना !

छत्रपती संभाजीनगर – येथे महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी मुजाईद कुरेशी (वय २४ वर्षे) आणि त्याची बहीण कु. रश्मीन फातिमा कुरेशी (वय १९ वर्षे) आले होते. ते दोघे महाविद्यालयाच्या बागेत थांबले होते. त्याच वेळी तेथे आलेल्या सुफियान पठाण आणि त्याच्या साथीदाराने ‘तुम्ही येथे का बसलात ?’, अशी विचारणा करत वाद घालण्यास प्रारंभ केला. आम्ही भाऊ-बहीण असल्याचे सांगूनही ‘रुक तेरे को बताता हूँ ।’, असे म्हणत सुफियानने शिवीगाळ करत थेट चाकूने तरुणाची छाती आणि गळा यांवर वार करून आरोपी पसार झाले. त्याच्यावर घाटी शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात आरोपी सुफियान पठाण आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना दुपारी हडको कॉर्नर परिसरातील महाविद्यालय परिसरात घडली.
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत