
कोलकाता (बंगाल) – येथील विमानतळावर तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांचे स्वागत करण्यासाठी पोचलेले तृण्मूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यात १९ जूनच्या रात्री झटापट झाली. या वेळी एक महिला बेशुद्ध पडली. बॅनर्जी नवी देहली येथे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन परत येत होते.
अभिषेक बॅनर्जी यांच्या एका समर्थकाने आरोप केला की, भाजपशी संबंधित काही लोक विमानतळावर आले आणि तृमणूलच्या कार्यकर्त्यांशी गैरवर्तन करू लागले. त्यांच्या हातात अंडी होती आणि नंतर त्यांनी शस्त्रेही काढली. विमानतळ प्राधिकरण आणि सुरक्षा व्यवस्था असूनही शस्त्रे आत कशी पोचली ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड