छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द काढणार्या चौघा मुसलमान मुलांना अटक !
लहान वयात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी इतका द्वेष कसा निर्माण होतो ?, याची चौकशी पोलीस करतील का ?
लहान वयात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी इतका द्वेष कसा निर्माण होतो ?, याची चौकशी पोलीस करतील का ?
एकीकडे हिंदूंची मंदिरे सरकारीकरण करून मंदिरांची संपत्ती सरकार कह्यात घेत आहे, तर दुसरीकडे ‘मुसलमानांची धार्मिक संस्था’ सरकार आणि नागरिक यांची संपत्ती कायद्याचा अपवापर करत हडप करत चालली आहे !
‘विदेशातून विविध धर्मांचे लोक हिंदुस्थानात येतात. ‘हिंदुस्थानातील वनवासी क्षेत्रातील लोकांच्या जीवनाचा अभ्यास करण्याच्या हेतूने आपण आलो आहोत’, असे भासवले जाते. ‘या अभ्यासकांचा अंत:स्थ हेतू अभ्यास करण्याचा नसून वनवासी भागांतील जनतेचे धर्मांतर करणे’, हा असतो. असाच हेतू मनात ठेवून वर्ष १९२७ मध्ये मानवशास्त्री वेरियर एल्विन हिंदुस्थानात आला.
हिंदुद्रोही काँग्रेसला मत दिल्याचे फळ आता तेथील हिंदूंनी भोगणे क्रमप्राप्त आहे !
महाराष्ट्र धर्मादाय आयुक्त कार्यालयाद्वारे मंदिरे आणि धार्मिक संस्था यांची होणारी लूट रोखली !
हिंदुत्वनिष्ठांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून संबंधितांवर कारवाई का करत नाहीत ?
हिंदु धर्म आणि हिंदुत्वावरील आक्रमणे थोपवायची असतील, तर हिंदू जागृत झाले पाहिजेत. आता हिंदू जागृत झाला, तरच धर्मनिरपेक्ष भारत हिंदु राष्ट्र होईल. हिंदु धर्मावरील आक्रमणे परतवून लावण्यासाठी हिंदूंनी शक्तीची उपासना करावी.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘मशिदींसाठी वक्फ बोर्ड, तर मंदिरांसाठी सनातन बोर्ड का नाही ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
काँग्रेसने भारताच्या इस्लामीकरणाची योजना अल्पसंख्यांक आयोग, सच्चर समिती, प्रार्थनास्थळे कायदा, वक्फ मंडळ यांद्वारे कायद्याच्या चौकटीत बसवली. त्यामुळे भारताला इस्लामीकरणाकडे नेणारे कायदे मोदी शासनाने आणखी किती दिवस चालू ठेवायचे ? हे एकदा ठरवले पाहिजे.
संमेलनामध्ये जे काही झाले, ते चांगले नाही झाले. आम्हाला खंत आणि दुःख आहे. आमचा विश्वास आहे की, आमच्या कोणत्याही गोष्टीमुळे कुणाच्या भावना दुखवू नयेत; मात्र जर दुखावल्या गेल्या असतील, तर आम्ही १०० वेळा क्षमा मागतो, असे विधान जमियत-उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना (इस्लामचा अभ्यासक) महमूद मदनी यांनी केले.