|

रामनाथ (अलिबाग) – येथे एका खासगी शिकवणीवर्गातील काही मुसलमान अल्पवयीन मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द उच्चारले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो शिवप्रेमी तरुणांनी शिवाजी चौकात एकत्र येत छत्रपती शिवरायांच्या घोषणा दिल्या. या प्रकरणी ४ जणांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
शिवरायांबद्दल अपशब्द उच्चारले, चौघांना अटक, तिघे अल्पवयीन, आलिबागमध्ये तणावपूर्ण शांतताhttps://t.co/YxJkpuJJQX#ShivajiMaharaj #Alibaug #Maharashtra
— Maharashtra Times (@mataonline) July 31, 2023
३१ जुलैला पोलीस अधीक्षकांनी शिवसेनेचे नेते सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह काही प्रमुख व्यक्तींसमवेत बैठक घेतली. या वेळी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर असंख्य शिवप्रेमी जमले होते. लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेवटी अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी बाहेर येऊन जमावाशी संवाद साधला. अपशब्द काढणार्यांच्या विरोधात कारवाई केली असून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
संपादकीय भूमिका
|
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !