पाकिस्तानमध्ये कथित ईशनिंदेच्या प्रकरणी हिंदु शिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा !
भारतात हिंदूंच्या देवतांची अश्लील आणि नग्न चित्रे काढणार्या हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती, हे लक्षात घ्या !
भारतात हिंदूंच्या देवतांची अश्लील आणि नग्न चित्रे काढणार्या हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती, हे लक्षात घ्या !
देशात बहुसंख्येने असलेल्या हिंदूंनाही समान न्याय, धार्मिक अधिकार मिळायलाच हवा.
जर सरकारी अधिकारी भ्रष्ट असेल, तर तो भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून मंदिराची भूमी विकेल आणि पैसा गोळा करील ! अशा कायद्याला भाविकांनी वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे !
हिंदूबहुल राज्यात हिंदु शासनकर्त्यांकडून अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात, हे हिंदूंसाठी लज्जास्पदच म्हणावे लागेल. आज मंदिरे, पिंड वेदी यांवर कर लावून त्यातून शुल्क घेणारे पुढे हिंदूंच्या प्रत्येक धार्मिक सण, कार्यक्रम आणि अंत्यसंस्कार यांवरही शुल्क वसूल करू लागले, तर आश्चर्य वाटू नये.
समान नागरी कायदा संपूर्ण देशात लागू करण्याची मागणी करण्यात आली.
पाकमध्ये वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी धर्म पालटण्यावर बंदी आणण्याच्या प्रस्तावावर पाकच्या संसदेत अलीकडेच चर्चा झाली. या प्रस्तावाला सरकारच्या मंत्रीमंडळातील धार्मिक विषयांचे आणि आंतरधर्मीय सद्भाव विभागाच्या मंत्र्याकडून विरोध करण्यात आला.