Central Home Minister : प्रत्येक २ घंट्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीचा अहवाल पाठवा ! – केंद्रीय गृहमंत्रालय
कोलकातातील घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाचा सर्व राज्यांतील पोलीस दलांना आदेश !
कोलकातातील घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाचा सर्व राज्यांतील पोलीस दलांना आदेश !
उत्तरप्रदेशमध्ये अशी कारवाई करूनही तेथे असे प्रकार थांबलेले नाहीत. त्यामुळे आता बलात्कार्यांना फासावर लटकवण्याचाच कायदा झाला पाहिजे !
यापूर्वी धाड घालूनही पुनःपुन्हा होत आहे गोमांसाची विक्री !
१९ ऑगस्ट या दिवशी संस्कृतदिन आहे. यंदाच्या वर्षी तरी संस्कृत दिनाला संस्कृत पुरस्कारांचे वर्ष २०१५ पासूनचे रखडलेले अनुदान दिले जावे, तसेच २०२१ पासून रखडलेले पुरस्कार किमान घोषित तरी करावेत, अशी मागणी सुराज्य अभियानाचे महाराष्ट्र समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांना पत्र पाठवून केली आहे.
बांगलादेशातील ५२ जिल्ह्यात २६२ हून अधिक ठिकाणी हिंदूंवर आक्रमणे झाली.
शासनाने १३, १४ आणि १५ ऑगस्टला सर्व शासकीय अन् निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्याचा आदेश दिला होता. असे असतांना हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथे तलाठी कार्यालयात १३ आणि १४ ऑगस्टला ध्वजारोहण करण्यात आले नाही.
न्यायमूर्ती संजीव कुमार आणि न्यायमूर्ती एम्.ए. चौधरी यांच्या खंडपिठासमोर श्री रघुनाथ मंदिराच्या मालमत्तेशी संबंधित खटल्याची सुनावणी झाली.
पुण्यात ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’च्या पहिल्या हप्त्याचे वितरण !
महाराष्ट्रातील १२८ रेल्वे स्थानकांचा समावेश
बांगलादेशाच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करणारे बंगाल राज्य ! भारतात घुसखोरी केलेले रोहिंग्या मुसलमान येथील बहुसंख्यांक हिंदूंवरच आक्रमण करतात, हे हिंदूंना लज्जास्पद !