रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर जाणवलेली सूत्रे

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. ‘मी ८ वर्षांनी रामनाथी आश्रमात आले. तेव्हा मला आश्रमात पुष्कळ पालट जाणवला. आश्रमात मोठ्या प्रमाणात चैतन्य जाणवले.

२. ‘रामनाथी आश्रम सोडून कुठेच जाऊ नये’, असे मला वाटले.

३. ‘परात्पर गुरुदेव साधकांसाठी किती करतात !’, असे वाटून माझी भावजागृती झाली आणि मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.’

– श्रीमती रत्नप्रभा बबन कदम (२७.९.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक