संपादकीय : औरंग्याचे वैचारिक वंशज !
शहरातील महाल भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद औरंग्याची कबर हटवण्याची मागणी करत होते.
शहरातील महाल भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद औरंग्याची कबर हटवण्याची मागणी करत होते.
अभिनेते जॉन अब्राहम यांनी एका मुलाखतीत ‘मी अल्पसंख्यांक आहे; परंतु भारतात मला नेहमीच सुरक्षित वाटले आहे’, असे विधान केले. ‘मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. मला माझा देश पुष्कळ आवडतो’, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
भारताच्या फाळणीला मान्यता देणार्या गांधींनीही स्वराज्यप्राप्तीच्या (स्वातंत्र्याच्या) उत्सवात भाग घेतला नाही; परंतु भारताच्या फाळणीचे कट्टर विरोधक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मात्र स्वराज्यप्राप्तीचा संतोष व्यक्त केला
‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची पत्रकािरता समाजाभिमुख आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक क्षेत्रांतील अपप्रवृत्तींच्या विरोधात ‘सनातन प्रभात’ने सातत्याने आवाज उठवला.
नृत्यशास्त्रातील रंगांचे महत्त्व यातून आपल्या लक्षात येईल. केवळ नर्तकच नाही, तर आपण प्रत्येक जण त्याच्या अंतरातील रंग अनुभवू शकतो. आपण कोणत्याही क्षेत्रात असू तरी आपल्याला हे रंग अनुभवता येणार आहेत !
नारायणगाव बसस्थानकाशेजारी असलेल्या धवल चव्हाण यांच्या ‘अष्टविनायक रेडिमेडस्’ या कापड दुकानाला १८ मार्चला पहाटे ४.३० वाजता आग लागली. आगीमध्ये दुकानदाराची ५ कोटी रुपयांची हानी झाली.
समर्थ रामदासस्वामींनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांमध्ये निर्माण केलेली विजिगीषु वृत्ती मराठ्यांना अटकेपर्यंत (अफगाणिस्तानपर्यंत) घेऊन गेली अन् तिथे त्यांनी भगवा विजयध्वज फडकवला.
त्याची विक्री करण्याचे समान धोरण आखले जाईल. ते योग्य पद्धतीने राखेची विल्हेवाट लावेल आणि भ्रष्टाचारमुक्त असे असेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देत होते.
‘देशात सामाजिक सद्भावनेच्या गोष्टी करायच्या आणि वेळप्रसंगी स्वार्थासाठी जातीजातींत फूट पाडायची’, ही राजकारण्यांची (कु)नीती !
गंगा मूळची दूषित नाही आणि तिच्यात जे जे म्हणून दूषित करणारे येते ते ती पचवते; म्हणून ती महान अन् तिच्यावर दूषित वचने बोलणारे हे ‘लहानसहान’; पण यानिमित्ताने तिची शब्दपूजा बांधता येते, हेही नसे थोडके !